लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा - Marathi News | The Thackeray group will not even get 50 seats in the Municipal Corporation; Ashish Shelar's claim in BJP meeting | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिकेत ठाकरे गटाला ५० जागाही मिळणार नाहीत; भाजपच्या बैठकीत आशिष शेलार यांचा दावा

निवडणुका घ्यायला भाजप का घाबरत आहे?  भाजपला आम्ही ६० वर ऑलआऊट करू, असा दावा खा. संजय राऊत यांनी केला होता. ...

"मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या" - Marathi News | "Not satisfied with the drainage work in Mumbai, give the details of how much silt has been removed", Says Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मुंबईतील नालेसफाईच्या कामावर समाधान नाही, गाळ किती काढला तपशील द्या"

अन्यथा तरंगता गाळ काढून सफाई झाल्याचे चित्र कंत्राटदार उभे करतील, अशी भिती त्यांनी व्यक्त केली. ...

नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर - Marathi News | Who knows the people who hold meetings on the naka; Raj thackeray's response to Ashish Shelar's criticism | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :नाक्यावर सभा घेणारी माणसं, यांना कोण ओळखतं; आशिष शेलारांच्या टीकेला राज यांचं प्रत्युत्तर

'आम्ही राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला फार महत्त्व देत नाही', अशी टीका शेलार यांनी केली होती. ...

राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर - Marathi News | We does not care about Raj Thackeray's statment; BJP's reply to Raj Thackeray on Karnataka results | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज ठाकरेंच्या प्रतिक्रियेला महत्व देत नाहीत; कर्नाटकच्या निकालावरुन भाजपचे ठाकरेंना प्रत्युत्तर

कर्नाटक विधानसभा निवडणुकीतील भाजपच्या पराभवावर राज ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली होती. ...

“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते” - Marathi News | bjp leader ashish shelar targets shiv sena uddhav thackeray sanjay raut karnataka election result ekikaran samiti | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“एकीकरण समितीचा पराभव दुर्देवी, राऊत ज्यांच्या प्रचाराला जातात त्याची हार होते”

कर्नाटकात काँग्रेसला बहुमत मिळाल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. निकालांनंतर भाजप नेत्याची टीका. ...

Mumbai Elections: "अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल - Marathi News | Mumbai BMC Elections BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Aditya Thackery over contractors | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"अशी गॅरंटी तुम्ही मुंबईकरांना देणार का?", आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना थेट सवाल

"BMCचे नालेसफाईचे दावे म्हणजे रतन खत्रीचे आकडे" ...

… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला - Marathi News | bjp leader ashish shelar targets uddhav thackeray vajramuth rally mumbai eknath shinde amit shah comment | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :… म्हणून आधीच सहानुभूती गोळा करण्याचा जोरदार कार्यक्रम म्हणजे वज्रमूठ, आशिष शेलारांचा टोला

आता मुंबई च्या ठेवींवर डोळा. आता मुंबई महाराष्ट्राची लुट भांडवलदारी वृत्ती करते आहे आणि मिंधे बघताहेत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ...

आमने-सामने: मुंबईची प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर? - Marathi News | Face-to-face: Mumbai's ward structure on whose path? bhai jagtap and ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमने-सामने: मुंबईची प्रभाग रचना कुणाच्या पथ्यावर?

प्रभाग संख्येची ही बदलती रचना कुणाच्या पथ्यावर पडेल, हे येणारा काळच सांगू शकेल.   ...