लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं" - Marathi News | BJP Ashish Shelar slams Uddhav Thackeray Over Rahul Gandhi bharat jodo nyay yatra in mumbai | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भारत जोडो न्याय सभेला जाण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी राहुल गांधींना घेऊन सावरकर स्मारकात जावं"

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

"जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात" - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Uddhav Thackeray Over Coastal Road | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"जे मोठ्या मनाने वागतात त्यांच्याच नावाच्या कोनशिला चौकाचौकात लागतात"

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.  ...

राम नाईक यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान; आशिष शेलार यांचे मत - Marathi News | For Ram Naik, Padma Bhushan is the honor of a true Mumbaikar; Said that BJP MLA Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राम नाईक यांना पद्मभूषण म्हणजे सच्च्या मुंबईकराचा सन्मान; आशिष शेलार यांचे मत

‘सामाजिक क्षेत्रातील अपवादात्मक व अतिविशिष्ट जनसेवे’साठी  राम नाईक यांना पद्मभूषण सन्मान घोषित झाला. ...

भाजपाचं 'खास प्लॅनिंग'; मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात फिरणार 'प्रचार रथ'! - Marathi News | BJP to use prachar rath in all six Lok Sabha constituencies in Mumbai to spread Pm Modi work in 10 years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं 'खास प्लॅनिंग'; मुंबईतील सहा लोकसभा मतदारसंघात फिरणार 'प्रचार रथ'!

प्रचार रथांच्या माध्यमातून मोदी सरकारच्या विकासकामांची दिली जाणार माहिती ...

२०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान - Marathi News | 2019 swearing in to shock ncp Sharad Pawar A big statement by bjp mla Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :२०१९ चा शपथविधी शरद पवारांना धक्का देण्यासाठी; आशिष शेलारांचं मोठं विधान

२०१९ मध्ये सकाळी झालेल्या देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या शपथविधीमुळे राज्यात राजकीय खळबळ उडाली होती. ...

वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो - आशिष शेलार - Marathi News | Reading enriches man - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वाचनाने माणूस अधिक समृद्ध होतो - आशिष शेलार

वांद्रे पश्चिम येथे नॅशनल लायब्ररीत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, मुंबई उपनगरतर्फे आयोजित ‘ग्रंथ महोत्सव २०२३’ चे आयोजन करण्यात आले आहे. ...

आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात क्रीडा संकुल उभारून मोठं काम केलं - आशिष शेलार - Marathi News | MLA Bharti Lovekar did a great job by setting up a sports complex in Varsova - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार भारती लव्हेकर यांनी वर्सोव्यात क्रीडा संकुल उभारून मोठं काम केलं - आशिष शेलार

Mumbai News: मुंबईत एक चौ किमी परिसरात 26000 नागरिक तर परदेशात एक चौ किमी परिसरात 100 नागरिक राहतात.मुंबईत 1000 नागरिकांसाठी 0.03 मीटर म्हणजे 300 फूट इतकीच मोकळी जागा आहे. ...

BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार - Marathi News | BEST bus service is common man transport system so postpone the fare hike said Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BESTच्या ही सामान्य माणसाच्या दळणवळणाची व्यवस्था, दर वाढीला स्थगिती द्या- आशिष शेलार

बेस्ट बसच्या भाड्यात वाढ करण्यात आली असून पाससाठी नवे दर १ मार्चपासून लागू करण्यात आले आहेत. ...