CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Ashish Shelar Latest News FOLLOW Ashish shelar, Latest Marathi News आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
एकपडदा थिएटर टिकली पाहिजेत आणि तिथे मराठी चित्रपट देखील लागला पाहिजे ...
मी महाविकास आघाडीची एक्सापायरी डेट जवळ आल्याचे स्पष्ट केले होते, ते आता खरे ठरत आहे ...
Maharashtra News: आदित्य ठाकरे यांनी पीओपी गणेश मूर्तींवरून महायुती सरकारवर टीका केल्यानंतर आशिष शेलार यांनी ढोंगी म्हणत पलटवार केला. ...
पीओपी बंदीविराेधात सरकार सर्वोच्च न्यायालयात जाणार, गणेशमूर्ती विसर्जनात अधिकाऱ्यांच्या आडकाठीवर मंत्रिमंडळ बैठकीत नाराजी ...
साहित्य क्षेत्रासाठी 'भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी भाषा शिखर सम्मान' पुरस्काराचीही आशिष शेलारांनी केली घोषणा ...
मतदार वाढले तर चूक काय? मतदार वाढले त्यामुळे यांच्या पोटात का दुखतंय ?, असा सवालही भाजपा आमदार आशिष शेलार यांनी केला. ...
कांदिवली पश्चिम येथील रघुलीला मॉल मध्ये झालेल्या उत्तर मुंबईच्या भाजपा कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. ...
भारत, भारती"ला पालकमंत्र्यांनी घेतले दत्तक! ...