आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Mumbai News: देशाचे माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त काल विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दीप कमल फाउंडेशनने आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी लिहिलेल्या कविता आणि गीतांसह त्यांच्या अनेक आठवणींना मान्यवर ...
आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि पुनर्विकासाच्या बाबतीतही आपण अनेक प्रकल्प हाती घेतले असून, ते यावेळी पूर्ण करू, असेही शेलार म्हणाले. ‘लोकमत’चे संपादक अतुल कुलकर्णी यांनी त्यांचे स्वागत केले. ...