शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

मुंबई : शेलारांच्या सांगण्यावरून गडकरींनी बदलली 'भाषा'

मुंबई : मोदीमुक्त भारत हे जरा जास्तच झालं, राज ठाकरेंनी स्तर पाहून बोलावे - भाजपा

मुंबई : राज्‍यात प्रत्‍येक एसटीडेपोमध्‍ये मराठी पुस्‍तकाच्‍या दुकानासाठी जागा उपलब्‍ध करून द्या - आशिष शेलार

मुंबई : मुंबई मेट्रोचे वेगळे प्राधिकरण करा, आशिष शेलार यांची विधानसभेत मागणी

राष्ट्रीय : Northeast election results 2018: 'आज नाखूश तो बहुत होगे तुम'; आशिष शेलारांचा शिवसेनेला टोला

राष्ट्रीय : अमित शहांच्या भेटीनंतर राणेंच्या चेह-यावर ‘स्माईल’! दिल्लीत रात्री उशिरा खलबतं

मुंबई : 'यमका' साठी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न कशाला करताय, संजय राऊतांच्या खोचक ट्विटला आशिष शेलारांचं उत्तर

मुंबई : ललित मोदी आणि निरव मोदी हे दोघे देश सोडून पळून गेले...तिसरा येऊन जाऊन असतो - संजय राऊत

क्रिकेट : मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून पृथ्वी शॉला 25 लाखांचं बक्षिस

महाराष्ट्र : विरोधकांच्या संविधान रॅलीला उत्तर देण्यासाठी भाजपाची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री करणार समारोप