शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

महाराष्ट्र : CoronaVirus News: ...म्हणजे मेल्यावर पाणी पाजायला येणार?, आशीष शेलारांचा मुख्यमंत्र्यांवर पलटवार

मुंबई : प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेशमूर्तीवरील बंदी या वर्षापूर्ती शिथिल करा; आशिष शेलारांची मागणी

मुंबई : मुंबईला कोरोनामुक्त कधी करणार?, तुम्ही काहीतरी करून दाखवा; आशिष शेलारांचा सेनेवर बाण

मुंबई : Lockdown News: “चीनमधून बाहेर पडणाऱ्या उद्योगांना रेड कार्पेट घालण्यास महाराष्ट्र विलंब का करतोय?”

मुंबई : Vidhan Parishad Election: ...आघाडीत जो बेबनाव सुरू आहे, त्यामध्ये आम्हाला ओढू नका

मुंबई : एक बोट दुखते म्हणून अख्खा हातच कापून टाकल्यासारखे, पालिकेच्या निर्णयावरून शेलारांचा सरकारवर निशाणा 

महाराष्ट्र : CoronaVirus News: केंद्राची सूचना असली तरी...; मद्यविक्रीवरून आशिष शेलारांचा राज्य सरकारला सल्ला

मुंबई : काहीजण काँग्रेसच्या तालावर टिपऱ्या खेळत आहेत

संपादकीय : ही शिरजोरी तर पुरोगामी शक्तींच्या बदनामीसाठीच!

मुंबई : रुग्ण आणि डॉक्टरांचा जीव धोक्यात घालून हॉस्पिटल उभारताय की मृत्यूचा चेंबर? - आशिष शेलार