आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
Ashish Shelar Criticize Uddhav Thacekray: भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीवर सडकून टीका केली आहे. आजची शिवसेना पक्षप्रमुखांची मुलाखत म्हणजे रुदाली अर्थात सार्वजनिक रडण्याचा कार्यक्रम होता, असे आशिष शेलार यांनी म्हटले आहे. ...
BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केलेल्या टीकेमुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी संताप व्यक्त केला आहे. ...
Ashish Shelar : मुंबई क्रिकेट असोसिएशनचे माजी अध्यक्ष भाजपा नेते आमदार आशिष शेलार यांना देशाच्या क्रीडा प्राधिकरणाने "लक्ष्य ऑलम्पिक मिशनच्या" सदस्य समितीमध्ये आमंत्रित केले आहे. ...