लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Ashish Shelar : "मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%; पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं - Marathi News | BJP Mohit Kamboj strike rate is 100% he doesn't talk without proof Says Ashish Shelar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मोहित कंबोज यांचा स्ट्राईक रेट 100%; पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत"; आशिष शेलारांनी स्पष्टच सांगितलं

BJP Mohit Kamboj And Ashish Shelar : मोहित कंबोज यांनी केलेल्या या विधानानंतर भाजपा नेत्यांनी देखील त्याचं समर्थन केलं आहे.  ...

'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा - Marathi News | BJP leader Ashish Shelar has warned former minister Aditya Thackeray. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'जांबोरी मैदान झाँकी है, अभी बहुत कुछ बाकी है'; आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा

भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांना इशारा दिला आहे. ...

Maharashtra Political Crisis: आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात - Marathi News | bjp organised dahi handi festival in shiv sena aaditya thackeray worli constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आदित्य ठाकरेंच्या वरळीत भाजपचे दहीहंडी उत्सवाचे आयोजन; मैदान बळकावले, अहिरांवरही मात

Maharashtra Political Crisis: सचिन अहिर आणि वरळीतील दहीहंडी उत्सव हे समीकरण ठरले असले तरी यंदा याला छेद देण्याचे काम भाजपने केले आहे. ...

भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन - Marathi News | BJP's Mission 150 for BMC Election, Shiv Sena's headache will increase; Party leaders given target to ashish shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाचं मिशन १५०! शिवसेनेची डोकेदुखी वाढणार; मुंबईसाठी पक्षश्रेष्ठींचा प्लॅन

आशिष शेलार यांच्यावर मुंबई अध्यक्षपदाची जबाबदारी टाकण्यात आली आहे. गेल्या निवडणुकीत भाजपाला मुंबईत ८२ जागा मिळवण्यात यश आले होते. ...

मुंबई मेरी जान, वर्चस्वाची रणशिंगे आतापासूनच फुंकली जातायेत - Marathi News | Mumbai Mery Jaan, the trumpets of supremacy are already blown | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :मुंबई मेरी जान, वर्चस्वाची रणशिंगे आतापासूनच फुंकली जातायेत

महाविकास आघाडीचे सरकार कोसळताच मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ज्या प्रकारे शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीला फटकारले ते पाहता त्यांचेही टार्गेट नक्की आहे. भाजपने त्यांना टाळी दिलेला हात अजून सोडलेला नाही. ...

महापालिका निवडणुका शिंदे गटासोबत लढण्याची शक्यता - आशिष शेलार - Marathi News | Chance of contesting municipal elections with Shinde group - Ashish Shelar | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महापालिका निवडणुका शिंदे गटासोबत लढण्याची शक्यता - आशिष शेलार

Ashish Shelar : मुंबई प्रदेश भाजपच्या अध्यक्षपदी नियुक्तीची घोषणा झाल्यानंतर ते आज दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्याशी चर्चा केली. ...

"तसं होत असेल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर आशिष शेलारांची सावध पण सूचक प्रतिक्रिया - Marathi News | Ashish Shelar reaction on Uddhav Thackeray Shivsena Bhavan Mumbai BMC Elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"तसं झाल तर भाजपाला आनंदच"; शिवसेनेबद्दलच्या 'त्या' प्रश्नावर शेलारांची प्रतिक्रिया

मुंबईत भाजपाचा महापौर बसवण्याचा व्यक्त केला निर्धार ...

"उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’, आशिष शेलारांचा दावा  - Marathi News | Ashish Shelar claims that the BJP will install a mayor in Mumbai to crack down on Uddhav Thackeray's corrupt Shiv Sena. | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''उद्धव ठाकरेंच्या भ्रष्ट शिवसेनेला तडीपार करणार, मुंबईत भाजपाचा महापौर बसवणार’’

Ashish Shelar News: ...