आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
आपण ठाकरेंच्या शिवसेनेने मुबई महानगर पालिकेत केलेल्या भ्रष्टारारासंदर्भात बोलत आहात. तसेच, आमच्याकडे मुंबई महानगर पालिकेची सत्ता आल्यानंतर आम्ही 'सेवालय' सुरू करू, असे म्हणत आहात, तर मग तुमच्या या सेवालयात यशवंत जाधव नेमके कोणत्या भूमिकेत असतील? असा ...
Shivsena Kishori Pednekar Slams BJP Ashish Shelar : शिवसेनेच्या नेत्या आणि मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी आशिष शेलारांवर हल्लाबोल केला आहे. ...
Ashish Shelar met Sharad Pawar: भाजपाचे मुंबई प्रदेशाध्यक्ष आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या निवासस्थानी पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. ...
मैदान, उद्याने, स्मशानभूमी यांचे सुशोभिकरण, देखभाल-दुरुस्ती ही संपूर्ण जबाबदारी मुंबई पालिकेची असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही होता आणि दाऊदचे प्रचारक म्हणून काम करताय? असा टोला लगावतानाच पेंग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी कबर बचाव अभियान सुरू ...