आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. Read More
BJP Ashish Shelar Slams Shivsena Uddhav Thackeray : आमची रोखठोक सच्चाई असं म्हणत शिवसेनेला उद्देशून खुलं पत्र लिहिलं आहे. त्यामध्ये विविध मुद्दयांवरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडण्यात आलं आहे. ...
BJP Ashish Shelar Slams Shivsena : "भाजपा हा राज्यातील क्रमांक एकचा पक्ष झाला असल्याचे आतापर्यंतच्या आकडेवारीतून दिसत आहे. महाराष्ट्रातील जनता आणि मराठी माणसामुळेच हे यश भाजपाला मिळाले असून आम्ही नम्रतेने हा विजय स्वीकारतो." ...
Maharashtra News: राज्यातील मुलांनी काय चूक केली, महाराष्ट्राचा आवाज बुलंद करणं हा आपल्या देशात गुन्हा झालाय का, असा थेट सवाल आदित्य ठाकरेंनी केला आहे. ...
मुंबईतील 'त्या' बैठकीनंतर अमित शाह यांच्या भाषणाच्या क्लिप्स जबरदस्त व्हारल झाल्या होत्या. यासंदर्भात आता मुंबई भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी भाष्य केले आहे. ...