लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशीष शेलार

Ashish Shelar Latest News, मराठी बातम्या

Ashish shelar, Latest Marathi News

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 
Read More
Mumbai Cricket Association Elections: मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळेंची निवड! माजी भारतीय क्रिकेटपटू संदीप पाटील यांचा पराभव - Marathi News | Mumbai Cricket Association Elections: Amit Kale as President of Mumbai Cricket Association! Defeat of Sandeep Patil | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी अमोल काळे! संदीप पाटील यांचा पराभव

अमोल काळे यांना १८३ तर संदीप पाटील यांना १५० मते मिळाली ...

जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा - Marathi News | BJP leader Ashish Shelar has criticized Uddhav Thackeray | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जे दुसऱ्याच्या यशाअपशावर जळत राहतात...; आशिष शेलारांचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा

भाजपचे नेते आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टोला लगावला. ...

भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा सचिन अहिरांचा आरोप, Video केला शेअर - Marathi News | Sachin Ahir alleges that Rahul Deshpande was insulted in BJP's Diwali program, shared the video | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भाजपाच्या दिवाळी कार्यक्रमात राहुल देशपांडेंचा अपमान झाल्याचा अहिरांचा आरोप, Video केला शेअर

Rahul Deshpande News: मुंबईतील जांबोरी मैदानात भाजपाकडून मराठमोळा दीपोत्सव कार्यक्रम सुरू आहे. या कार्यक्रमामध्ये प्रख्यात गायक राहुल देशपांडे यांचा अपमान झाल्याचा दावा शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांनी केला आहे ...

Ashish Shelar :"वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन, पार्टीशिवाय काहीच दिसत नाही", आशिष शेलारांचा खोचक टोला - Marathi News | BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray Over worli and Politics | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"वरळीच्या आमदारांना पेग, पेंग्विन, पार्टीशिवाय काहीच दिसत नाही", आशिष शेलारांचा खोचक टोला

BJP Ashish Shelar Slams Aaditya Thackeray : आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. ...

Eknath Shinde: पवार, फडणवीस, शेलार एकाच मंचावर, काहींची झोप उडू शकते; एकनाथ शिंदेंची कोपरखळी - Marathi News | Eknath Shinde: Sharad Pawar, Devendra Fadnavis, Ashish Shelar on the same platform, some may lose sleep; Eknath Shinde's statement on MCA Dinner Party | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पवार, फडणवीस, शेलार एकाच मंचावर, काहींची झोप उडू शकते; एकनाथ शिंदेंची कोपरखळी

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीच्या एक दिवस आधी मुंबईत एक खास डिनर पार्टी आयोजित करण्यात आली होती. ...

Roger Binny: खेळाडूंना वारंवार दुखापत का होते याच्या तळाशी जाण्याची आमची इच्छा आहे - रॉजर बिन्नी - Marathi News | Newly elected BCCI president Roger Binny said he wants to get to the bottom of why players are repeatedly injured | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :खेळाडूंना वारंवार दुखापत का होते याच्या तळाशी जाण्याची इच्छा आहे - रॉजर बिन्नी

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. ...

Sourav Ganguly: "माझ्या रॉजरला शुभेच्छा, BCCI चांगल्या लोकांच्या हातात आहे" - सौरव गांगुली  - Marathi News | Former BCCI president Sourav Ganguly has wished the new president Roger Binny  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"माझ्या रॉजरला शुभेच्छा, BCCI चांगल्या लोकांच्या हातात आहे" - सौरव गांगुली 

भारतीय संघाचे माजी अष्टपैलू खेळाडू रॉजर बिन्नी यांची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ...

आशिष शेलार BCCI चे नवे खजिनदार, मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांचे आभार - Marathi News | BJP leader Ashish Shelar say thanks to PM Narendra Modi and Home minister Amit shah after elected as a BCCI Treasurer    | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :आशिष शेलार BCCI चे नवे खजिनदार, मानले पंतप्रधान नरेंद्र मोदी अन् गृहमंत्री अमित शाह यांचे आभार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) आज मुंबईत पार पडलेल्या बैठकीत खांदेपालट पाहायला मिळाली. ...