शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

आशीष शेलार

आशिष शेलार Ashish Shelar हे वांद्रे पश्चिम मतदारसंघातील भाजपाचे आमदार आहेत. त्यांचा राजकीय, सामाजिक कार्याचा आरंभ राष्ट्रीय स्वयंसेवक संघातून झाला. ते पालीहिल येथून दोनदा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. तसेच, ते मुंबई पालिकेत भाजपाचे गट नेते होते. दोनदा आमदार म्हणूनही निवडून आले आहेत. याशिवाय ते विधान परिषदेवरही होते. राज्याचे मंत्री म्हणून सहा महिने कामही पाहिले आहे. विशेष म्हणजे राज्यमंत्रीपदापासून त्यांना सुरुवात करावी लागली नाही. त्यांना थेट कॅबिनेट मंत्रीपद मिळाले होते. 

Read more

कोल्हापूर : भजनाच्या माध्यमातून विनाअनुदानित शाळा कृती समितीचे आंदोलन

मुंबई : बालभारतीच्या कवितांचा धमाल आविष्कार; शिवाजी मंदिरात रंगणार कार्यक्रम

मुंबई : आशिष शेलारांसमोर लढण्यासाठी तुल्यबळ उमेदवाराच्या प्रतीक्षेत काँग्रेस

महाराष्ट्र : राज्यातील झेडपीच्या 2 हजार 177 शाळांना पुराचा फटका : आशिष शेलार

ठाणे : नियमात न अडकता पूरग्रस्तांना मदत, आशीष शेलार यांची ग्वाही

पुणे : अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शाळांसाठी 57 काेटींचा निधी : आशिष शेलार यांची घाेषणा

महाराष्ट्र : Maharashtra flood : अलमट्टीतून आता 4,50,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू

महाराष्ट्र : अखेर राज्य मंडळाच्या विद्यार्थ्यांना अंतर्गत २० गुणांचा दिलासा; आशिष शेलार यांची घोषणा

मुंबई : भाषा आणि सामाजिक शास्त्रे विषयांसाठी आता 80 गुणांची लेखी परीक्षा

मुंबई : अर्धवेळ शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, ग्रंथपाल आणि रात्र शाळा शिक्षकांना सातवा वेतन आयोग लागू