लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

Ashi hi banwa banwi movie, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन यांच्यासोबतच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका होत्या.
Read More
'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूची म्हणजेच सिद्धार्थची पत्नी आहे ही नायिका, अक्षय कुमारसोबतही केले आहे काम - Marathi News | ashi hi banwa banwi shantanu mane aka siddharth ray was married to actress shantipriya | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनूची म्हणजेच सिद्धार्थची पत्नी आहे ही नायिका, अक्षय कुमारसोबतही केले आहे काम

लग्नाला जेमतेम ५ वर्ष झाली असताना ८ मार्च २००४ ला वयाच्या अवघ्या ४१ व्या वर्षी सुशांतचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांना दोन मुले असून त्यांचा सांभाळ त्याची पत्नी करते. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याच्याबद्दल हे वाचल्यावर बसेल तुम्हाला धक्का - Marathi News | Ashi Hi Banava Banavi Fame Shantanu Mane Aka Siddharth Ray passed away at the age of 41, his wife is bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याच्याबद्दल हे वाचल्यावर बसेल तुम्हाला धक्का

Ashi Hi Banwa Banwi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेचं अचानक निधन झालं. ...

'अशी ही बनवाबनवी' फेम सिद्धार्थच्या निधनानंतर अभिनेत्री पत्नी करतेय मुलांचा सांभाळ - Marathi News | ashi hi banwa banwi fame siddharth ray was married to shantipriya PSC | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी' फेम सिद्धार्थच्या निधनानंतर अभिनेत्री पत्नी करतेय मुलांचा सांभाळ

सिद्धार्थचे वयाच्या अवघ्या ४० व्या वर्षी निधन झाले. त्याला दोन मुलं असून त्यांचा सांभाळ त्याची पत्नी करते. ...

'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री - Marathi News | Ashi Hi Banvabanvi fame Siddharth Ray passed away at age of 41, his wife is bollywood actress | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधील शंतनू मानेने ४१ व्या वर्षी घेतला जगाचा निरोप, त्याची पत्नी आहे बॉलिवूडची अभिनेत्री

Ashi Hi Banwa Banwi Movie : लग्नाच्या जेमतेम ५ वर्षांनंतर सिद्धार्थ रेचं अचानक निधन झालं. ...

निधनाआधी अतिशय वाईट होती नयनतारा यांची अवस्था, वाचून येईल तुमच्या डोळ्यांत पाणी - Marathi News | ashi hi banvabanvi fame nayantara has lost one foot due to diabetes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :निधनाआधी अतिशय वाईट होती नयनतारा यांची अवस्था, वाचून येईल तुमच्या डोळ्यांत पाणी

नयनतारा यांचे 2014 मध्ये निधन झाले. त्यांना निधनाच्या अनेक वर्षं आधीपासून डायबेटीस होता. या आजारामुळे त्या चांगल्याच त्रस्त झाल्या होत्या. ...