सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन यांच्यासोबतच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका होत्या. Read More
Hridayi Vasant Phulatana: 'टकाटक 2' (Takatak 2) या आगामी चित्रपटात हे गाणं रिक्रिएट केलं जाणार आहे. नुकतीच या चित्रपटाच्या निर्मात्यांनी याविषयीची घोषणा केली आहे. ...
Ashi Hi Banwa Banwi , Siddharth Ray : सिद्धार्थ रे याने वयाच्या 40 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. 8 मार्च 2004 रोजी हृदयविकाराच्या धक्क्याने त्याचं निधन झालं होतं. या सिद्धार्थची दोन्ही मुलं आता कलाविश्वात आपलं स्थान निर्माण करू पाहत आहेत. ...
Ashi hi banwa banwi : उत्तम कलाकारांच्या अभिनयाने सजलेल्या 'अशी ही बनवाबनवी' या चित्रपटाला आज ३३ वर्ष पूर्ण होत आहेत. या ३३ वर्षांच्या कालावधीत या चित्रपटाने प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन केलं. ...