लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अशी ही बनवाबनवी

अशी ही बनवाबनवी

Ashi hi banwa banwi movie, Latest Marathi News

सचिन पिळगांवकर यांनी दिग्दर्शित केलेल्या अशी ही बनवाबनवी या चित्रपटात सचिन यांच्यासोबतच अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सिद्धार्थ रे, सुप्रिया पिळगांवकर, निवेदिता जोशी, प्रिया बेर्डे, सुधीर जोशी, विजू खोटे आणि नयनतारा यांच्या मुख्य भूमिका होत्या.
Read More
'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- "अशोकमुळे..." - Marathi News | actress Ashwini Bhave revealed the secret behind the limbu color saree in Ashi Hi Banwa Banawi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'मधल्या लिंबू कलरच्या साडीमागचं गुपित अश्विनी भावेंनी उलगडलं, म्हणाल्या- "अशोकमुळे..."

'अशी ही बनवाबनवी'मधला लिंबू कलर आणि त्यामागचं गुपित अश्विनी भावेंनी सांगितलं. काय म्हणाल्या बघा (ashwini bhave, ashi hi banwa banwi) ...

'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..." - Marathi News | sachin pilgaonkar on ashi hi banwa banwi 2 said this superhit movie sequel not possible without laxmikant berde | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'चा सीक्वल येणार? सचिन पिळगावकर म्हणाले- "लक्ष्याशिवाय..."

आजही 'अशी ही बनवाबनवी' सिनेमाच्या सीक्वलच्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहे. आता नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सचिन पिळगावकरांनी याबाबत भाष्य केलं. ...

'अशी ही बनवाबनवी'च्या रिमेकमध्ये तेजस्विनीला 'हा' अभिनेता हवा लक्ष्याच्या भूमिकेत; म्हणाली... - Marathi News | marathi-movie-ashi-hi-banwa-banwi-remake laxmikant berde abhinay berde tejaswini pandit | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवाबनवी'च्या रिमेकमध्ये तेजस्विनीला 'हा' अभिनेता हवा लक्ष्याच्या भूमिकेत; म्हणाली...

Ashi hi banwabanwi: 'अशी ही बनवाबनवी'चा येणार रिमेक? ...

'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..." - Marathi News | sachin pilgaonkar shares comedy post on social media giving ashi hi banva banvi film referrence | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चंद्रावर जाणारा पहिला भारतीय' म्हणत महागुरुंनी केली मजेशीर पोस्ट, "अशी ही बनवाबनवी..."

लक्ष्मीकांतचा हा फोटो अपलोड करत महागुरुंनीही मजेदार पोस्ट केली आहे. ...

'अशी ही बनवा बनवी'मधल्या शंतनूनं लग्नाच्या ५ वर्षानंतर जगाचा घेतला निरोप, अभिनेत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री - Marathi News | Shantanu from 'Ashi Hi Banwa Banavi' bid farewell to the world after 5 years of marriage, the actor's wife is a famous actress | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अशी ही बनवा बनवी'मधल्या शंतनूनं लग्नाच्या ५ वर्षानंतर जगाचा घेतला निरोप, अभिनेत्याची पत्नी आहे प्रसिद्ध अभिनेत्री

या अभिनेत्रीला आता ओळखणं कठीण झालं आहे. ...

Ashvini Bhave : ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात? - Marathi News | Ashi Hi Banva Banvi fame Ashwini Bhave latest photo, know about her | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की डोळ्यांसमोर येतो तो अश्विनी भावेंचा चेहरा, त्या सध्या काय करतात?

Ashvini Bhave : ‘अशी ही बनवाबनवी’ या सिनेमानं प्रेक्षकांना खळखळून हसवलं. हा सिनेमा आठवला की, या सिनेमाने धम्माल संवाद एकापाठोपाठ ओठांवर येतात आणि ‘लिंबू कलरची साडी’ म्हटलं की एकच चेहरा डोळ्यांपुढे येतो. तो म्हणजे अभिनेत्री अश्विनी भावे यांचा... ...

वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट - Marathi News | marathi actress ashwini bhave gorgeous look photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वयाच्या पन्नाशीमध्येही अश्विनी भावे दिसते गॉर्जियस; कॅलिफोर्नियात केलं ग्लॅमरस फोटोशूट

Ashwini bhave: अलिकडेच त्यांनी एक फोटोशूट केलं आहे, ज्यात त्या कमालीच्या सुंदर दिसत आहेत. ...

मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा सिनेमा...! ‘Ashi Hi Banwa Banwi’वरचे मीम्स वाचून तुम्ही सुद्धा पोट धरून हसाल!! - Marathi News | marathi film Ashi Hi Banwa Banwi complete 34 Years Funny Memes | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मराठीतील पहिला मीम कंटेंट देणारा सिनेमा...! ‘अशी ही बनवा बनवी’वरचे भन्नाट मीम्स

Ashi Hi Banwa Banwi @34 : ‘अशी ही बनवा बनवी’ हा खळखळून हसवणारा मराठी सिनेमा. या सिनेमाचं नाव आठवलं तरी हसू येतं, हेच या चित्रपटाचं यश आहे. 1988 साली आजच्याच दिवशी म्हणजे 23 सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित झाला होता... ...