लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अ‍ॅशेस 2019

अ‍ॅशेस 2019, मराठी बातम्या

Ashes series, Latest Marathi News

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्या 1882-83 सालापासून अ‍ॅशेस मालिकेला सुरुवात झाली आणि 2018 पर्यंत उभय संघांमध्ये 70 अ‍ॅशेस मालिका झाल्या आणि त्यात ऑस्ट्रेलियानं 33 मालिका जिंकल्या, तर इंग्लंडनं 32 वेळा अ‍ॅशेस उंचावली. पाच मालिका या अनिर्णीत सुटल्या.
Read More
ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डेचे कर्णधारपद गेले; आता कसोटीतही विराट कोहलीला धक्का देणारी बातमी समोर आली - Marathi News | Ashes Test : Australia climb to 2nd spot, Sri Lanka on top as India slip to 4th in World Test Championship table | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्वेंटी-२० पाठोपाठ वन डेचे कर्णधारपद गेले; आता कसोटीतही विराट कोहलीला धक्का देणारी बातमी समोर आली

ट्वेंटी-२० व वन डे त टीम इंडियाच्या नेतृत्वावरून हात गमवावे लागलेल्या विराट कोहलीसाठी ही टेंशन वाढवणारी गोष्ट आहे. ...

Ashes, AUS vs ENG, 1st Test : विकेट वाचवण्यासाठी डेव्हिड वॉर्नर अक्षरशः लोळला, बघा मजेशीर Video; बेन स्टोक्समुळे पहिल्या कसोटीत मोठा वाद - Marathi News | Ashes, AUS vs ENG, 1st Test : A comedy of errors! David Warner survives, 14 no-balls bowled by Ben Stokes in the first session, Video   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अरे यार... एवढा सोपा रन आऊटही इंग्लंडच्या फिल्डरला जमला नाही अन् डेव्हिड वॉर्नरला जीवदान, Video

Ashes, AUS vs ENG, 1st Test : अ‍ॅशेस मालिकेतील ( Ashes Series) पहिल्या कसोटीचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला असला तरी ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी निर्विवाद वर्चस्व गाजवले. ...

AUS vs ENG : पॅट कमिन्सनं कर्णधार म्हणून पहिल्याच सामन्यात करिष्मा दाखवला; १२७ वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाकडून असा पराक्रम झाला - Marathi News | Ashes 2021 : Pat Cummins becomes the second Australian to take five wickets in their first innings as a captain, England 147 all out | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पॅट कमिन्सनं अ‍ॅशेस कसोटीचा पहिला दिवस गाजवला, इंग्लंडचा पहिला डाव १४७ धावांवर गुंडाळला

Australia vs England, 1st Test:  अ‍ॅशेस मालिकेतील पहिल्याच कसोटी सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियानं पहिल्याच दिवशी पाहुण्या इंग्लंडला इंगा दाखवला. ...

ऑस्ट्रेलियासोबत एकाच विमानातून प्रवास करणं इंग्लंडच्या खेळाडूंसाठी ठरली 'डोकेदुखी'; इंग्लिश खेळाडूंचे झाले हाल! - Marathi News | T20 World Champs Australia, Downcast England Share Same Flight To Brisbane For Ashes 2021 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इंग्लंडच्या खेळाडूंचा विश्वविजेत्या ऑस्ट्रेलियासह एकाच चार्टर्ड फ्लाईटमधून प्रवास, पण का?

ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर आता इंग्लंड व ऑस्ट्रेलियाचे खेळाडू अ‍ॅशेज मालिकेसाठी सज्ज झाले आहेत. ऑस्ट्रेलियन  खेळाडू सोमवारी  दुबईहून क्विन्सलँडसाठी रवाना झाले आणि यावेळी त्यांच्यासोबत इंग्लंडचे खेळाडूही होते. ...

डिसेंबरमध्ये रंगणार कसोटी क्रिकेटमधील महासंग्राम; २६ वर्षांनंतर मोठ्या बदलासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार - Marathi News | Cricket Australia Announces Schedule For The Ashes, Men's Ashes from December 8; Gabba to host opener | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :डिसेंबरमध्ये रंगणार कसोटी क्रिकेटमधील महासंग्राम; २६ वर्षांनंतर मोठ्या बदलासह दिग्गज खेळाडू मैदानावर उतरणार

क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी... ...

चेंडू आदळल्यावर कोसळला, पण हिमतीनं उभा राहिला; पाहा अंगावर शहारे आणणारा Video! - Marathi News | Watch the dramatic scenes unfold in the Aussie camp during the epic battle between Steve Smith and Jofra Archer at Lord's | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :चेंडू आदळल्यावर कोसळला, पण हिमतीनं उभा राहिला; पाहा अंगावर शहारे आणणारा Video!

गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातीत ठस्सन अजूनही कायम आहे ...

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना! - Marathi News | Ben Stokes' half-brother and sister were shot dead by their father | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बेन स्टोक्सच्या आयुष्यातील 'ट्रॅजेडी' मन अस्वस्थ करेल; कुटुंबात घडली होती भीषण घटना!

बेन स्टोक्सच्या आयुष्यातील हा भूतकाळ कोणालाच माहित नव्हता... ...

Ashes 2019 : 867 षटकांनंतर 'त्यानं' टाकला कसोटी कारकिर्दीतला पहिला नो बॉल, अन्... - Marathi News | Ashes 2019 : Chris woakes bowled 1st time no ball in his test career and gets a wicket but... | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Ashes 2019 : 867 षटकांनंतर 'त्यानं' टाकला कसोटी कारकिर्दीतला पहिला नो बॉल, अन्...

 यजमान इंग्लंडने पाचव्या कसोटी सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलियाविरुद्धची अ‍ॅशेस मालिका 2-2 अशी बरोबरीत सोडवली. ...