आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या सकाळी नीरा गावच्या दिशेने जाणार असून, नीरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार ...
BJP Slams Rahul Gandhi: आजपर्यंत राहुल गांधींना कधी विठ्ठल अथवा पालखी आठवली नाही. आता निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायदा घेण्यासाठी वारीत येत आहेत, अशी टीका भाजपाने केली आहे. ...
विणेकरी, तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, भगवे झेंडे घेतलेल्या वारकऱ्यांनी मंदिराला रिंगण केल्यानंतर ग्रामस्थांनी पालखी स्वतःच्या खांद्यावर उचलून घेऊन मंदिरामध्ये ठेवण्यात आली ...