लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
मिरज-पंढरपूर मार्गावर 'वारी'साठी जादा 'रेल्वे गाड्या' - Marathi News | Additional trains for Wari on Miraj-Pandharpur route | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज-पंढरपूर मार्गावर 'वारी'साठी जादा 'रेल्वे गाड्या'

गेली दोन वर्षे बंद असलेल्या मिरज-बेळगाव, मिरज लोंढा या पॅसेंजर गाड्या सुरू करण्याचा निर्णय रेल्वेच्या हुबळी विभागाने घेतला आहे. ...

संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरानगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत - Marathi News | Welcome to Saint Sopankaka's Palkhi ceremony in a devotional atmosphere in Nirangari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :संत सोपानकाकांचा पालखी सोहळ्याचे नीरानगरीत भक्तिमय वातावरणात स्वागत

नीरेतील ग्रामस्थांनी मोठ्या भक्तिमय वातावरणात पालखीचे स्वागत केले.... ...

Ashadhi Wari 2022: वैष्णवांचा मेळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला; माऊलींचे भंडाऱ्याच्या उधळणीत स्वागत - Marathi News | welcome to sant dnyaneshwar palkhi in jejuri | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: वैष्णवांचा मेळा जेजुरी गडाच्या पायथ्याशी विसावला; माऊलींचे भंडाऱ्याच्या उधळणीत स्वागत

ओव्या आणि टाळ मृदंगाच्या गजरात श्री संत शिरोमणी ज्ञानेश्वर माऊलींचा वैष्णव मेळा जेजुरी मुक्कामी पोहोचला ...

Ashadhi Wari 2022: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांचे स्वागत; पालखी वरवंडला मुक्कामी - Marathi News | sant tukaram maharaj palkhi welcome to varvand and stays at varvand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: हरिनामाच्या गजरात तुकोबारायांचे स्वागत; पालखी वरवंडला मुक्कामी

कोरोना रोगाचा प्रादुर्भाव व दोन वर्षे कालावधीनंतर वरवंड मध्ये यंदाचा पालखी सोहळ्याचा स्वागताचा जल्लोष मोठ्या उत्साहात ...

माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला - Marathi News | Mauli went to visit Khanderaya; The Jejuri fort blossomed with a fair of Vaishnavism | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली खंडेरायाच्या भेटीला निघाले; जेजुरी गड वैष्णवांच्या मेळ्याने फुलून गेला

वारकऱ्यांनी सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या गजरात भंडार खोबऱ्याची उधळण करीत कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले ...

लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम - Marathi News | Service to Warkaris by lavani artists A unique program of lavani and devotional songs along with the meal | Latest pune News at Lokmat.com

पुणे :लावणी कलावंतांकडून वारकऱ्यांची सेवा; जेवणाबरोबरच लावणी व भक्तिगीतांचा अनोखा कार्यक्रम

दोन वर्षाच्या खंडानंतर परत जोमाने लावणी कलावंतांनी वारीतील वारकऱ्यांची सेवा केली ...

Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi from yavat to varvand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2022: यवतमधून संत तुकाराम महाराजांची पालखी वरवंडकडे मार्गस्थ

संत तुकाराम महारज पालखी सोहळ्याने यवत येथील मुक्काम आटपून पंढरपूर कडे प्रस्थान ...

Ashadhi Wari | शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान - Marathi News | Ashadhi Wari 2022 Departure of Shambho Mahadev Palkhi ceremony towards Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari | शंभो महादेव पालखी सोहळ्याचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

यंदा वारीसाठी परवानगी दिल्याने वारकऱ्यांमध्ये मोठा उत्साह... ...