लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Ekadashi: बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया  - Marathi News | Ashadhi Ekadashi: Vithumauli, an art teacher from Sindhudurg, performed alchemy in a bulb | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :बल्बमध्ये साकारली विठुमाऊली, सिंधुदुर्गातील कलाशिक्षकाने केली किमया 

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी विठुमाऊलीच्या भेटीसाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. दरम्यान, कला क्षेत्रातील कलाकार मंडळी ही आपल्या कलेच्या माध्यमातून विठुमाऊलीच्या चरणी आपली भक्तीसुमने अर्पित करत आहेत. ...

आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण - Marathi News | spacial article on varkari ashadhi ekadashi saint ideology maharashtra | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आनंदाच्या कल्लोळातले निखळ माणूसपण

संत विचारांचे प्रतिबिंब आपल्याला इथल्या प्रथा, परंपरा इतकेच नव्हे, सामाजिक चळवळीमध्येही पाहायला मिळते. ...

वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमध्ये सूट; पासची सुविधा सुरू - Marathi News | Vehicles going to Pandharpur for Wari will get relief in toll; Pass facility started | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या वाहनांना मिळणार टोलमध्ये सूट; पासची सुविधा सुरू

पुणे :  पंढरपूर यात्रेला जाणाऱ्या पालख्या, भाविक आणि वारकऱ्यांच्या वाहनाला पथकरातून सूट मिळण्यासाठी परिवहन विभागाकडून स्टिकर्स किंवा पास घेणे ... ...

Uddhav Thackeray: पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान - Marathi News | Uddhav Thackeray: Warkaris' request to come to Pandharpur, to go to Ashadhi? Uddhav Thackeray's suggestive statement | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पंढरपूरला येण्यासाठी वारकऱ्यांची विनंती, आषाढीला जाणार? उद्धव ठाकरेंचं मोठं विधान

Uddhav Thackeray: वारकऱ्यांनी मला पंढरपूरला येण्याची विनंती केली आहे. विठू माऊली माझ्याही मनात आहे. मात्र या गदारोळात मी पंढरपूरला जाणार नाही. पण मी वारकऱ्यांनी केलेल्या विनंतीनुसार हा गदारोळ आटोपल्यानंतर मी पंढरपूरला विठुमाऊलीच्या दर्शनाला जाणार आहे ...

Ashadhi Ekadashi Upvas Recipes : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावं ? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य - Marathi News | Ashadhi Ekadashi Upvas Recipes : Heatlh benefits of fasting food for aashadi ekadashi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उपवासाला काय खायचं काय टाळायचं? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य

Ashadhi Ekadashi Upvas Recipes : एकादशी अन् दुप्पट खाशी असं तुम्ही ऐकूनच असाल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो. ...

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्... - Marathi News | Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: CM शिंदेंनी वारकऱ्यांचं मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली.  ...

आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही - Marathi News | Ashadhi Ekadashi Diet Tips : When fasting on Ashadi Ekadashi, keep in mind 4 things, there is no harm in fasting Ashadhi wari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Ashadhi Ekadashi Diet Tips : एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी... ...

वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has announced a decision to free toll on vehicles of Warkaris going for Ashadi Wari. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; आमच्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या- एकनाथ शिंदे

वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...