लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Pimpri Chinchwad | उद्योगनगरी होणार भक्तिमय, आषाढी वारीसाठी महापालिकेची तयारी - Marathi News | Ashadhi vaari to be held in Udyognagari, preparation of Municipal Corporation | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उद्योगनगरी होणार भक्तिमय, आषाढी वारीसाठी महापालिकेची तयारी

महापालिकेच्या वतीने आषाढीवारी पालखी सोहळ्यासाठी वारकऱ्यांसाठी विविध सेवासुविधा दरवर्षी पुरविण्यात येतात... ...

Ashadhi Ekadashi 2023:आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: 5000 special buses will be released from across the state to Pandharpur for Ashadhi Yatra | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आषाढी यात्रेसाठी पंढरपूरकडे राज्यभरातून ५००० विशेष बसेस सोडण्यात येणार

वारकऱ्यांसाठी राज्यभरातून ५ हजार विशेष गाड्या सोडण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले आहेत. ...

Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला - Marathi News | Mauli's chariot is honored this year by Sonya Monya bullock pair Visiting Vithuraya on June 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2023: माऊलींच्या रथाचा मान यंदा 'सोन्या - मोन्या' बैलजोडीला; येत्या ११ जूनला विठुरायाच्या भेटीला

माऊलींच्या पालखी प्रस्थानाला एक महिना अवकाश असल्याने मानकऱ्यांकडून बैलांचा दम वाढविण्यासाठी चालण्याची प्रात्याक्षिके घेतली जाणार ...

आषाढी पायीवारी: "ग्यानबा तुकाराम" माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान - Marathi News | Ashadhi Piiwari: 'Gyanba Tukaram' Mauli's palanquin departs on June 11 | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी पायीवारी: "ग्यानबा तुकाराम" माऊलींच्या पालखीचे ११ जूनला प्रस्थान

लाखो वारकऱ्यांसमवेत माऊली आषाढी एकादशीला विठुरायाच्या भेटीला ...

दीप अमावस्या स्पेशल: पारंपरिक दिव्यांचं अनोखं सौंदर्य, बघा यापैकी कोणकोणते दिवे तुम्हाला माहिती आहेत? - Marathi News | Deep Amavasya Special: Aashadh Amavasya, Deep poojan, Types of old, traditional, unique diya or lamps.. | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :दीप अमावस्या स्पेशल: पारंपरिक दिव्यांचं अनोखं सौंदर्य, बघा यापैकी कोणकोणते दिवे तुम्हाला माहिती आहेत?

...

Sant Tukaram Maharaj palkhi:आषाढी वारीच्या परतीचा प्रवास संपला! तुकोबा देहुनगरीत दाखल - Marathi News | A journey back to Ashadhi Vari sant tukaram maharaj palkhi in dehu | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Sant Tukaram Maharaj palkhi:आषाढी वारीच्या परतीचा प्रवास संपला! तुकोबा देहुनगरीत दाखल

ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या घालत पालखी रथावर फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव करून स्वागत केले. ...

ST Mahamandal: एसटी बसला यंदा विठुराया पावला...! वारी काळात कोट्यवधींची कमाई - Marathi News | ST bus this year earning crores during ashdhi wari period | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :ST Mahamandal: एसटी बसला यंदा विठुराया पावला...! वारी काळात कोट्यवधींची कमाई

पुणे विभागातील एसटीच्या १३ आगारांमधून तब्बल १ कोटी ४ लाखांचे उत्पन्न मिळाले ...

Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान  - Marathi News | on the return journey sant dnyaneshwar palkhi visit neera river | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: परतीच्या प्रवासात माऊलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान 

आषाढी एकादशीच्या पांडूरंगाच्या दर्शनानंतर सोमवारी संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळ्याने पुणे जिल्ह्यात प्रवेश ...