लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
राजकारण्यांना पालखी सोहळ्याचा विसर! विठ्ठलापेक्षा 'एकनाथ' सर्वांच्या मुखी; वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया - Marathi News | Politicians forget about Palkhi ceremony Eknath is more popular than Vitthal Feelings of the Warakari class | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजकारण्यांना पालखी सोहळ्याचा विसर! विठ्ठलापेक्षा 'एकनाथ' सर्वांच्या मुखी; वारकऱ्यांच्या प्रतिक्रिया

राजकीय घडामोडींपुढे पालखी सोहळ्याचा पडलेला विसर खेदजनक असल्याची भावना विठुरायाच्या दर्शनाला निघालेल्या वारकरीवर्गातून व्यक्त होत आहे ...

विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक - Marathi News | The smirking smiles of the thieves at the Pimpri Palkhi ceremony 37 arrested including 11 women | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :विठुरायाने यांना बुद्धी द्यावी! पिंपरीत पालखी सोहळ्यात चोरी; ११ महिलांसह ३७ जणांना अटक

पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखा आणि दिघी पोलिसांनी ही कारवाई केली ...

श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल - Marathi News | changes in transport for Shri Sant Dnyaneshwar Maharaj and Sant Tukaram Maharaj Palkhi ceremonies | Latest pune News at Lokmat.com

पुणे :श्री संत ज्ञानेश्वर महाराज व संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी वाहतुकीत बदल

पालखी सोहळ्यामुळे जिल्ह्यातील वाहतुकीत बदल... ...

...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान - Marathi News | Whoever is the Chief Minister of that time will pooja to Panduranga Indicative statement of Chandrakant Patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...त्या वेळचा मुख्यमंत्री जो असेल तो पांडुरंगाची पुजा करणार; चंद्रकांत पाटलांचे सूचक विधान

चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील या राजकीय भूंकपावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली ...

"विठ्ठलनामाचा गजर, गरजे अवघे शहर"; आज माऊली अन् तुकोबांचा पुण्यात मुक्काम - Marathi News | Today sant dnyaneshwar palkhi and sant tukaram palkhi stays in Pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"विठ्ठलनामाचा गजर, गरजे अवघे शहर"; आज माऊली अन् तुकोबांचा पुण्यात मुक्काम

शहरात दोन दिवसांचा मुक्काम करून शुक्रवारी पहाटे दोन्ही पालख्यांचे पंढपूरकडे प्रस्थान हाेणार आहे. ...

माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन - Marathi News | Saint Dnyaneshwar Palkhi enter in Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माऊली निघाले पंढरपुरा, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला…! संत ज्ञानेश्वरांच्या पालखीचे पुण्यात आगमन

श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींच्या १९२ व्या आषाढी पायीवारी पालखी सोहळ्याचे बुधवारी लाखो वैष्णवांसह पुण्यात आगमन झाले ...

वारीच्या वाटेवर वारक-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन - Marathi News | Warakari died of a heart attack on the way to sant tukaram maharaj wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीच्या वाटेवर वारक-याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

वारकरी प्रगतशील शेतकरी म्हणून परिचीत होते ...

Video: "संत तुकाराम महाराज कि जय", तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन - Marathi News | Sant Tukaram Maharaj palkhi enter in pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: "संत तुकाराम महाराज कि जय", तुकोबांच्या पालखीचे पुण्यात आगमन

उद्या पूर्ण दिवस पालखी पुण्यात मुक्कामी असणार ...