लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग - Marathi News | Pandharpur Wari, Ashadhi Ekadashi! Hundreds of kilometers walked, queuing up to five kilometers for darshan | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विठ्ठला तुझी आस! शेकडो किमी चालून आले, दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग

आषाढी सोहळ्याला पंढरपुरात १५ लाख भाविक दाखल ...

आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट - Marathi News | three warikari hospitalized due to illness at pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारीत एकाला घोड्यानं डोक्याला मारलं; दुसऱ्याचा बीपी लो अन् तिसऱ्याला आली फीट

तिघेही वारकरी : पंढरपुरातून सोलापुरात रुग्णालयात दाखल ...

दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे पाणी, प्रशासनाकडून २५ लाख बाटल्या खरेदी - Marathi News | Two crore rupees worth of water for the pilgrims in the darshan row, purchase of 25 lakh bottles from the administration | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :दर्शनरांगेतील वारकऱ्यांसाठी दोन कोटी रुपयांचे पाणी, प्रशासनाकडून २५ लाख बाटल्या खरेदी

Pandharpur Wari: आषाढी वारीनिमित्त पंढरपुरात दाखल झालेल्या वारकऱ्यांना तासन् तास रांगेत थांबावे लागते. त्यांना पाणी पिण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तत्काळ विविध कंपन्यांच्या २५ लाख पाण्याच्या बाटल्या खरेदी करून, वाटपास सुरुवात केली आहे. ...

सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान.. - Marathi News | Ashadhi Ekadashi, story of great motivation and wisdom, women in ashadhi Wari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :सुखदु:ख जगत चालणाऱ्या वारीतल्या आयाबायांची गोष्ट! प्रपंच परमार्थ चालवी समान..

डोईवर गाठोडी घेऊन चालणाऱ्या वारीतल्या आयाबाया पाहिल्या की बहिणाबाईची ही ओळ प्रत्यक्ष भेटते.. ...

30 लाख भाविकांना भेटणार पांडुरंग, १४ लाख वारकऱ्यांनी घेतले दर्शन - Marathi News | Pandurang will meet 30 lakh devotees, 14 lakh worshipers took darshan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :30 लाख भाविकांना भेटणार पांडुरंग, १४ लाख वारकऱ्यांनी घेतले दर्शन

Pandharpur: सावळ्या विठुरायाच्या भेटीसाठी ऊन, वारा आणि पावसाची तमा न बाळगता शेकडो मैलांची पायपीट करत पंढरपूरला येणाऱ्या जास्तीत जास्त भाविकांना दर्शन घेता यावे यासाठी पंढरपूरच्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले ...

आषाढी सोहळा; पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली - Marathi News | Ashadhi Ekadashi; The crowd of pilgrims started increasing in Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा; पंढरपुरात वारकऱ्यांची गर्दी वाढू लागली

माउलींच्या पालखीचा पंढरपूरपूर्वी शेवटचा मुक्काम आज मंगळवारी वाखरी येथे असणार आहे. ...

दिंडोशीत आषाढी एकादशी निमित्त आयोजित "लहानपण देगा देवा" कार्यक्रमात बाल वारकरी रमले - Marathi News | Bal Varkari in the "Lahanpan Dega Deva" program organized on the occasion of Ashadhi Ekadashi in Dindoshi | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दिंडोशीत आषाढी एकादशी निमित्त आयोजित "लहानपण देगा देवा" कार्यक्रमात बाल वारकरी रमले

या सोहळ्यात हरिपाठाच्या माध्यमातून ह.भ.प. श्री देवराम महाराज जाधव यांच्या वाणीतून माऊलीच्या गजरात साक्षात प्रती दिंडी उभी करण्यात आली. ...

साडेतीन तासांत १३४२ महिलांनी बनविले ७२,७४४ लाडू; आषाढी एकादशीला पंढरपुरात वाटणार - Marathi News | 1342 women made 72,744 laddus in three and a half hours; donated on the occasion of Ashadhi Ekadashi in Pandharpur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :साडेतीन तासांत १३४२ महिलांनी बनविले ७२,७४४ लाडू; आषाढी एकादशीला पंढरपुरात वाटणार

‘माझा एक तरी लाडू माझ्या पांडुरंगाला’ या उपक्रमाचे यंदाचे १६ वे वर्ष. ...