लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशीची वारी 2022

Ashadhi Wari Pandharpur latest news

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशीची वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2022 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Ekadashi Upvas Recipes : आषाढी एकादशीच्या उपवासाला काय खावं ? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य - Marathi News | Ashadhi Ekadashi Upvas Recipes : Heatlh benefits of fasting food for aashadi ekadashi  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी : उपवासाला काय खायचं काय टाळायचं? कोणते पदार्थ खायचे - कोणते न खाणेच योग्य

Ashadhi Ekadashi Upvas Recipes : एकादशी अन् दुप्पट खाशी असं तुम्ही ऐकूनच असाल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ दाबून खातो. ...

VIDEO: मुख्यमंत्री शिंदेंनी वारकऱ्यांचंही मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्... - Marathi News | Chief Minister eknath Shinde Video call to injured Warkari in pandharpur ashadhi ekadashi wari | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :VIDEO: CM शिंदेंनी वारकऱ्यांचं मन जिंकलं! अपघातग्रस्त वारकरी बांधवाना केला व्हिडिओ कॉल अन्...

शिंदे यांनी आपल्या व्यग्र कामाकाजातून वेळ काढून व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून अपघातग्रस्त वारकरी बांधवांची विचारपूस केली.  ...

आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही - Marathi News | Ashadhi Ekadashi Diet Tips : When fasting on Ashadi Ekadashi, keep in mind 4 things, there is no harm in fasting Ashadhi wari | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशीचा उपवास करताना लक्षात ठेवा ४ गोष्टी, उपवासाचा फायदा व्हायला हवा-तोटा नाही

Ashadhi Ekadashi Diet Tips : एकादशीचा उपवास करताना आहाराबाबत कोणती काळजी घ्यायला हवी याविषयी... ...

वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष देण्याच्या सूचना - Marathi News | Chief Minister Eknath Shinde has announced a decision to free toll on vehicles of Warkaris going for Ashadi Wari. | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :वारकऱ्यांना, विठ्ठलभक्तांना टोल माफ; आमच्यापेक्षा त्यांच्या सुरक्षेकडे लक्ष द्या- एकनाथ शिंदे

वारकऱ्यांच्या सोयीसुविधांबाबत बैठक झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी माध्यमांशी संवाद साधला. ...

तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी...; पंढरपूर वारीचे 'एकापेक्षा एक' ११ अप्रतिम फोटो - Marathi News | Pandharpur Ashadhi Ekadashi Wari photos | Latest bhakti Photos at Lokmat.com

भक्ती :तुझे नाव ओठी, तुझे रूप ध्यानी...; पंढरपूर वारीचे 'एकापेक्षा एक' ११ अप्रतिम फोटो

टाळ मृदुंगांचा गजर, 'ज्ञानोबा माऊली तुकाराम'चा जयघोष अन् विठुमाऊलीचं नाम जपत लाखो वारकरी पंढरपूरच्या दिशेनं निघाले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे दोन वर्षं वारी झाली नाही. त्यामुळे यंदाची आषाढी एकादशी वारकऱ्यांसाठी विशेष असणार आहे. त्यांना आपल्या लाडक्या ...

इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी - Marathi News | Theft of gold chains worth Rs 2 lakh at Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony in Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात सव्वादोन लाखांच्या सोनसाखळ्यांची चोरी

संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील गर्दीच्या ठीकाणी सोनसाखळी चोरीच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या ...

विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव - Marathi News | Vitthal darshan remained incomplete Leaving Sopankaka palakhi chariot on his shoulder he left | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठलाचं दर्शन अपूर्णच राहिलं...! सोपानकाकांच्या पालखी रथाला खांदा देत ‘त्याने’ सोडला जीव

गेल्या दहा वर्षांपासून सर्जा सोपानकाकांचा पालखी रथ ओढत होता ...

सातारा: वारीच्या बंदोबस्तदरम्यान पोलीस अधीक्षकांना आली भोवळ - Marathi News | Superintendent of Police Ajay Kumar Bansal got dizzy in Wari | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा: वारीच्या बंदोबस्तदरम्यान पोलीस अधीक्षकांना आली भोवळ

बंदोबस्त महत्वाचा असल्याने इथून जाणार नसल्याची भूमिका घेत ते पुन्हा बंदोबस्तामध्ये मग्न झाले ...