लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’ - Marathi News | 5,000 police for Palkhi ceremony in Pune CCTV everywhere watch through towers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: पुण्यात पालखी सोहळ्यासाठी ५ हजार पोलीस; ठिकठिकाणी सीसीटीव्ही, टाॅवरद्वारे ‘वॉच’

काही पोलीस कर्मचारी वारकऱ्यांच्या वेशात सहभागी होणार ...

विधानसभा डोळ्यासमोर...! राहुल गांधी वारकरी होणार; विठ्ठलाच्या नामघोषात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता - Marathi News | In front of the Assembly Election...! Rahul Gandhi will be Warkari; Will interact with the farmers in Vitthala's Namghosh ashadhi wari 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा डोळ्यासमोर...! राहुल गांधी वारकरी होणार; विठ्ठलाच्या नामघोषात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता

Ashadhi Wari 2024 Updates: विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. अशातच राहुल गांधी देखील वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा - Marathi News | 20,000 rupees each for the Dindi going to Pandharpur, The government asked for information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा

सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार ...

संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन - Marathi News | Sant Tukaram Maharaj tenth descendant Sambhaji Maharaj Dehukar passed away | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :संत तुकाराम महाराजांचे दहावे वंशज संभाजी महाराज देहूकर यांचे निधन

संभाजी महाराज यांनी संत तुकाराम महाराजांच्या जीवन चरित्राचा सांगोपांग अभ्यास करून कीर्तन, प्रवचन आणि चरित्र कथन या माध्यमांतून तुकोबारायांच्या आध्यात्मिक जीवनकार्याचा प्रचार-प्रसार केला ...

Ashadhi Wari 2024: पोलिसांनी शक्कल लढवली; वारकरी वेशात पालखी सोहळ्यात सहभाग, तब्बल साडे चार हजार पोलीस तैनात - Marathi News | pimpri chinchwad police Participating in the Palkhi ceremony in Warkari garb around four and a half thousand policemen are deployed | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पोलिसांनी शक्कल लढवली; वारकरी वेशात पालखी सोहळ्यात सहभाग, तब्बल साडे चार हजार पोलीस तैनात

Ashadhi Wari 2024 वारीच्‍या काळात गर्दीचा गैरफायदा घेत अनेक चाेरटे या गर्दीत मिसळून मोबाइल, पाकीट, सोन्‍याचे दागिने लंपास करतात, हि बाब लक्षात घेऊन पोलीस अलर्ट मोडवर ...

पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे - Marathi News | Possibility of water cut in Pune after Palkhi ceremony, water from dams to bottom | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यानंतर पुण्यात पाणी कपातीची शक्यता, धरणांतील पाणीसाठी तळाकडे

खडकवासला धरण प्रकल्पातील पाणीसाठा कमी झाल्याने महापालिकेने पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे पत्र जलसंपदा विभागाने महापालिकेला पाठविले होते... ...

आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचे महात्म्य, तिथीचे महत्त्व अन् काही मान्यता - Marathi News | ashadhi ekadashi 2024 know about date and significance of devshayani ekadashi 2024 | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी एकादशी कधी आहे? जाणून घ्या, व्रताचे महात्म्य, तिथीचे महत्त्व अन् काही मान्यता

Devshayani Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. भारतीय परंपरेत देवशयनी एकादशीचे महत्त्व आणि महात्म्य विशेष आहे. जाणून घ्या... ...

श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा - Marathi News | Indrayani river got polluted in Alandi ahead of Ashadhi Vari | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :श्रीक्षेत्र आळंदीतील पवित्र इंद्रायणी नदीची झाली गटारगंगा

आषाढी वारी जवळ आली, तरी इंद्रायणी नदीची स्वच्छता झालेली नसून सध्या वारकऱ्यांना रसायनयुक्त खराब पाण्यात स्नान करण्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही. ...