Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi wari, Latest Marathi News
आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
मुंबईच्या गर्दीतून,पावसातून आणि खचाखच भरलेल्या ट्रेनमधून प्रवास करून अगदी वेळेवर गरम डबा पोहोचवणारे आपले सगळ्यांचे लाडके मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार आहेत. ...
Warkaris met Premanand Maharaj Video: प्रेमानंद महाराजांना ऐकण्यासाठी भाविकांची गर्दी असते, पण जेव्हा प्रेमानंद महाराज वारकऱ्यांना ऐकण्यात दंग होतात, तो क्षण... ...
मिरज : पंढरपूरला आषाढीवारीला जाणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी गुजरातमधील उधना ते मिरजदरम्यान पंढरपूरमार्गे विशेष रेल्वेगाड्या धावणार आहेत. दि. ५ व ... ...