राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले... २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले... मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो व्हाट्सअॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची... "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज संधी साधायची तर...! या ईलेक्ट्रीक कारवर मिळतोय १० लाखांपर्यंतचा डिस्काऊंट... ओयो हॉटेलमध्ये वाहतूक पोलिसाला मारहाण; महिला चप्पल घेऊन मारत असल्याचा व्हिडीओ व्हायरल... थोडीथोडकी नाही...! इथेनॉल-मिश्रित पेट्रोलमुळे मायलेजमध्ये १५-२०% घट; वाहन मालकांचा सर्व्हे आला... डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी नग्न करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार... बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर... मीरारोड - काजुपाडा खिंडीतील रस्त्याच्या डांबरीकरणासाठी घोडबंदर मार्गावरील जड वाहनांना ८ ऑगस्टपासून प्रवेश बंद नागपूर - सरकारी कामात अडथळा निर्माण करण्याच्या प्रकरणामध्ये माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांना एक वर्ष कारावासाची शिक्षा, सत्र न्यायालयाचा निर्णय ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न... चीन आता लांडग्याला युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ...
Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ashadhi wari, Latest Marathi News आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
आभाळभरुन पाऊस पडू दे , रान शिवार फुलू दे भाविकांचे विठूरायाला साकडे ...
धोतराच्या पायघड्या अंथरून पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात येणार असून रथाभोवती मेंढ्याचे वैशिष्टपूर्ण रिंगण पार पडणार ...
माऊलींच्या सोहळ्याचा वैभवी लवाजम्यासह पुणे जिल्ह्यातून निरोप ...
माऊलींच्या पादुका स्नानाचा हा अभूतपूर्व सोहळा पाहण्यासाठी वारकऱ्यांनी निरा नदीकाठी मोठी गर्दी केली होती. यावेळी माऊली.. माऊलीचा अखंड जयघोष करण्यात आला. ...
वाल्हेकर ग्रामस्थांनी माउलींचा नगारा, घोडे व माउलींच्या पालखीच्या रथाचे फुलांची उधळण करीत स्वागत केले ...
दोन वर्षानंतर पालखी सोहळा अनुभवता आल्याने समस्त वैष्णवांमध्ये मोठा उत्साह अन् आनंदाचे वातावरण ...
सकाळी ७ वाजता हस्ते माऊलींच्या पादुकांची पूजा केल्यानंतर सोहळ्याने जेजुरी मुक्काम हलवून वाल्हेकडे प्रस्थान ठेवले ...
हरिनामाचा जागर, ज्ञानोबा माउली तुकारामाचा जयघोष, खांद्यावर भगवे ध्वज, अंगावर पावसाच्या हलक्या सरी घेत जगद्गुरू तुकाराम महाराज मार्गस्थ ...