लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदंगाचा गजर; लावणी कलावंताच्या अविष्काराने सुखावले वारकरी - Marathi News | The tinkling of the bell and the alarm of the tala mridanga Varkari was happy with the invention of lavani artist | Latest pune News at Lokmat.com

पुणे :घुंगराचा छनछनाट अन् टाळ मृदंगाचा गजर; लावणी कलावंताच्या अविष्काराने सुखावले वारकरी

नर्तिकांनी देखील वारकऱ्यांबरोबर फुगड्या खेळण्याचा आनंद घेतला ...

आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत, पास सुविधा सुरु - Marathi News | Road tax concession will be given to the vehicles of Warakari for Ashadhi Vari | Latest latur News at Lokmat.com

लातुर :आषाढी वारीसाठी वारकऱ्यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत, पास सुविधा सुरु

प्रवेश पत्र देण्यासाठी लातूरच्या उपप्रादेशिक कार्यालयात स्वतंत्र कक्ष ...

इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र - Marathi News | Palkhi Marga work in Indapur taluka is of poor quality Harshvardhan Patil letter to Nitin Gadkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :इंदापूर तालुक्यातील पालखी मार्गाचे काम नित्कृष्ट दर्जाचे; हर्षवर्धन पाटलांचे नितीन गडकरींना पत्र

नितीन गडकरी यांनी पत्राची दखल घेत पालखी महामार्गाच्या चौकशीचे आदेश दिले ...

पोलिसांच्या कानशिलात; बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहितेंना अटक - Marathi News | put in the ear of the police Baramati Nationalist Lok Sabha Doctor Cell President Dr. Vandana Mohit arrested | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पोलिसांच्या कानशिलात; बारामती राष्ट्रवादी लोकसभा डॉक्टर सेलच्या अध्यक्षा डॉ. वंदना मोहितेंना अटक

वारीनिमित्त पोलीस पुण्याकडे जाणारी वाहतूक बंद ठेवण्याचे कर्तव्य बजावत होते ...

Ashadhi Wari: अवघे सासवड माऊलीमय, त्रिवेणी संत दर्शनाचा वारकऱ्यांनी घेतला लाभ - Marathi News | sant dnyaneshwar palkhi in Saswad sant sopandev kaka changavateshwar pune | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अवघे सासवड माऊलीमय, त्रिवेणी संत दर्शनाचा वारकऱ्यांनी घेतला लाभ

सासवडमध्ये आज त्रिवेणी संत दर्शनाचा लाभ वारकऱ्यांनी घेतला... ...

Ashadhi Wari: वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन - Marathi News | Ashadhi Wari: Exemption from road tax for vehicles of devotees going to Pandharpur for Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांना पथकरातून सूट; पासेस घेण्याचे आवाहन

स्टिकर्स/ पासेस देण्याकरिता स्वतंत्र कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे... ...

Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Departure of Saint Sopankaka palanquin to Pandharpur amid alarm of mridanga | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: संत सोपानकाका पालखीचे टाळ - मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे प्रस्थान

हजारो भाविकांकडून माऊली व सोपानकाकांचा जयघोष आणि फुलांची उधळण ...

Video: टाळ-मृदंगाच्या घोषात अन् विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन; सुप्रिया सुळे वारीत सहभागी - Marathi News | Taala engrossed in the chanting of Vithuraya in the voice of mridanga Participating in Supriya Sule Vari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: टाळ-मृदंगाच्या घोषात अन् विठुरायाच्या नामस्मरणात तल्लीन; सुप्रिया सुळे वारीत सहभागी

नववारी साडी, कपाळी नामा अन् हसतमुख चेहऱ्याने सुप्रिया सुळे वारीत सहभागी ...