पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही... धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी "भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले... Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार... पुणे - कोंढव्याच्या कथित बलात्कार प्रकरणाची पुनरावृत्ती लोणावळ्यात; तिघांनी बलात्कार करून गाडीतून फेकून दिल्याची तरुणीची खोटी माहिती राजगड - रायगडमधील मांडव्याजवळ मच्छिमार बोट बुडाली, पाच खलाशी बचावले, तिघांचा शोध सुरू अलिबाग: समुद्रात बेकायदेशीररित्या मासेमारी करणारी ट्रोलर्स उलटली, तीन मच्छीमार बेपत्ता असल्याची माहिती Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी 'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय? आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार नवी मुंबई - गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान
Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या FOLLOW Ashadhi wari, Latest Marathi News आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
आषाढी वारीमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकरी कुटुंबातील वारकरी सहभागी होत असतात... ...
वारकऱ्यांमधील जे लोक निरक्षर आहेत, त्यांची उल्लास ॲपवर नोंदणी करणार आहेत. त्यासाठी संबंधित गावांतील शाळेचीही मदत घेतली जाईल. ...
या वारकऱ्यांची वारी सुखरूप व आरोग्यपूर्ण व्हावी यासाठी ज्ञानदेव सेवा मंडळाच्या वतीने १९८२ पासून औषधवारीचे आयोजन केले जाते ...
उद्या संपूर्ण दिवस संत ज्ञानेश्वरांची पालखी भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात मुक्कामी असणार ...
वटपौर्णिमेच्या पूजेला फक्त साडी घातलेल्या महिलांनी जावं; संभाजी भिडे पुन्हा अडचणीत येण्याची शक्यता ...
लाखो वारकऱ्यांसमवेत संत तुकाराम महाराज पालखीचे पुण्यात आगमन झाले असून मुक्कामाच्या दिशेने वाटचाल सुरु ...
लाखो वैष्णवांसहित पालखी दोन्ही पालखी सायंकाळी पुण्यात मुक्कामी येणार ...
पुण्यात विठूमय वातावरण झाले असून सर्वत्रटाळ - मृदांगाचा गजर ऐकू येतोय ...