लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल - Marathi News | in ashadhi wari sant tukaram Maharaj palkhi entered Indapur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: तुकोबांच्या पालखीभोवती मेंढ्यांचे गोल रिंगण; तुकाराम महाराज इंदापूरात दाखल

तुकाराम महाराजांचा जयघोष, हरिनामाचा गजर करत पालखी सोहळ्याचा इंदापूरात प्रवेश झाला ...

Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक - Marathi News | Ajit Pawar takes up the vithunama alarm; Intermarriage with Baramati to Katewadi Varkaras | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: अजित पवारांनी टाळ हाती घेत केला विठूनामाचा गजर; बारामती ते काटेवाडी वारकऱ्यांसोबत सपत्नीक

अजित पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यासमवेत बारामती ते काटेवडी वारकऱ्यांसोबत पायी चालत वारीत सहभाग घेतला ...

आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच - Marathi News | Ashadhi wari special article on perception of visible and invisible by raju pawar | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :आषाढी वारी : दृश्य-अदृश्याचा बोधप्रपंच

माया नावाची महामाया ही सत्याच्या या तिसऱ्या प्रकारात खेळत राहते आणि सत्याला तात्पुरत्या दृश्यांच्या तालावर सतत नाचवत राहते. ...

लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का? पोस्ट शेअर करत दाखवली झलक - Marathi News | idol of God Vitthal in Bigg Boss Marathi Season 4 Winner Akshay Kelkar Hosue Photo Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लोकप्रिय मराठी अभिनेत्याच्या घरातील मोहिनी घालणारी विठुरायाची मूर्ती पाहिलीत का?

यंदा आषाढी एकादशी १७ जुलै बुधवारी असणार आहे. ...

Satara: ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान; लोणंदनगरीत विसावला वारकऱ्यांचा मेळा - Marathi News | Neera bath for Mauli feet in chants of Gyanoba-Gyanoba; Mauli's palanquin ceremony leaves for Lonand stay in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: ‘ज्ञानोबा-ज्ञानोबा’च्या जयघोषात माउलींच्या पादुकांना नीरा स्नान; लोणंदनगरीत विसावला वारकऱ्यांचा मेळा

माउलींचा पालखी सोहळा सुरू करणाऱ्या हैबतबाबांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यातील लोणंद मुक्कामासाठी रवाना झाला ...

Satara: श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान - Marathi News | Departure of Sri Sevagiri Maharaj's Dindi from Pusegaon on Monday | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: श्री सेवागिरी महाराजांच्या दिंडीचे सोमवारी प्रस्थान

श्री सेवागिरी देवस्थानच्या पायी पालखी सोहळ्याचे यंदाचे २९वे वर्ष ...

Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत - Marathi News | in ashadhi wari sant dnyaneshwar maharaj palkhi stay in valhe pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari: नाम तुझे रे नारायणा! फोडी पाषाणाला पान्हा!! माऊलींच्या पालखीचे वाल्हेकरांनी पुष्प वृष्टीने केले स्वागत

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी उद्या सकाळी नीरा गावच्या दिशेने जाणार असून, नीरा नदीमध्ये पवित्र स्नान करून हा पालखी सोहळा पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार ...

माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी! - Marathi News | Lonand is just decorated to welcome Mauli Palakhi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माऊलींच्या स्वागतासाठी अवघी सजली लोणंदनगरी!

पालखी सोहळा आज जिल्ह्यात : प्रशासनाची यंत्रणाही सज्ज ...