लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
पांडुरंगाच्या भेटीला 'लालपरी' तत्पर! ११३ एसटी बसेसने पोहोचले पाच हजारांपेक्षाही वारकरी - Marathi News | Ashadhi Wari 2024 more than five thousand warkari people reached Pandharpur by 113 ST buses | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :पांडुरंगाच्या भेटीला 'लालपरी' तत्पर! ११३ एसटी बसेसने पोहोचले पाच हजारांपेक्षाही वारकरी

एसटी महामंडळाची सुविधा, १२ गावातून थेट पंढरपूरसाठी बसेस ...

आषाढी वारी; वारकऱ्यांची तहान भागवित आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अन् प्राध्यापक - Marathi News | Ashadhi Vari; Engineering students and professors are quenching varkari thirst | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी वारी; वारकऱ्यांची तहान भागवित आहेत इंजिनिअरिंगचे विद्यार्थी अन् प्राध्यापक

आषाढी वारीतील दिंडीतील वारकऱ्यांचा सहभाग पाहता यंदा वारीत वारकऱ्यांची गर्दी अधिक होण्याची चिन्हे दिसत आहेत... ...

पालखी मार्गांवर साक्षरतेचा जागर!, सातारा जिल्ह्यात लोणंद व फलटण येथे असाक्षरांची नोंदणी  - Marathi News | A wake of literacy on palanquin routes, Registration of illiterates in Lonand and Phaltan in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पालखी मार्गांवर साक्षरतेचा जागर!, सातारा जिल्ह्यात लोणंद व फलटण येथे असाक्षरांची नोंदणी 

घोषणा फलक ठरले लक्षवेधी ...

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Ashadhi Ekadashi 2024 how much price of sweet potato per kilo? Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशी 2024 : रताळ्याला किलोला काय भाव? जाणून घ्या सविस्तर

Ashadhi Ekadashi : आषाढी एकादशीला रताळ्याला मोठी मागणी असते, काय बाजारभाव आहेत? ...

आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल - Marathi News | Ashadhi Ekadshi Fifteen lakh devotees enter Pandharpur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :आषाढी सोहळा : पंढरपुरात पंधरा लाख भाविक दाखल

६५ एकर, वाळवंट, दर्शन रांग, मंदिर परिसर व पालखी तळ आदी परिसरात भाविकांची संख्या मोठया प्रमाणात दिसून येत आहे.  ...

'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी - Marathi News | Pandharichi Wari movie dharila pandharicha chor song child artist bakul kavthekar life details inside | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'पंढरीची वारी'मधील बालकलाकाराच्या आयुष्याची भावुक कहाणी तुमच्याही डोळ्यात आणेल पाणी

'पंढरीची वारी'मध्ये विठोबाची भूमिका साकारणाऱ्या बालकलाकाराबद्दल जाणून घ्या (pandharichi vari) ...

आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक - Marathi News | Akshay Kelkar is decorated vithu mauli idol from his mother favourite sarees | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आईच्या आवडत्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवलं...; अक्षय केळकरचं होतंय कौतुक

अक्षय केळकरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केलाय. यात त्याने आईच्या साड्यांपासून विठू माऊलीला सजवल्याचं दिसतंय ...

"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग - Marathi News | sankarshan karhade shared heart felt incidence in pandharichi waari said his 80 years old mother lost | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"चंद्रभागेच्या काठी त्याची ८० वर्षांची आई हरवली...", संकर्षणने सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग

Ashadhi Ekadashi 2024 : "माझे बाबा दरवर्षी पंढरपूरला सेवा करण्यासाठी जातात...", संकर्षणने सांगितलेला प्रसंग ऐकून अंगावर काटा येईल ...