लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
Pandharpur wari 2025: आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार - Marathi News | Warkars will not face any form of trouble during Ashadhi Wari - Ajit Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आषाढी वारीदरम्यान वारकऱ्यांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास होणार नाही - अजित पवार

पालखीतळ, मुक्कामाच्या ठिकाणी तसेच संपूर्ण पालखी मार्गावर आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात ...

ashadhi wari 2025: माणिक-राजा ओढणार तुकाराम महाराजांचा रथ, आप्पाचीवाडीच्या बैलजोडीला मिळाला कायमस्वरुपी मान - Marathi News | The honor of pulling the chariot of Saint Tukaram Maharaj in the Ashadhi Payi Wari Palkhi ceremony departing from Dehu to Pandharpur has been permanently bestowed upon the bullock pair Manik-Raja of Baburao Arjun Khot of Appachiwadi Nipani | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :ashadhi wari 2025: माणिक-राजा ओढणार तुकाराम महाराजांचा रथ, आप्पाचीवाडीच्या बैलजोडीला मिळाला कायमस्वरुपी मान

बेंदूर सणाचे औचित्य साधून गावकऱ्यांनी पारंपारिक वाद्यांच्या गजरात मिरवणूक काढून या बैलजोडीला देहू संस्थानकडे सुपूर्द केले. ...

महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका - Marathi News | Ashadhi wari This year, more than 100 ambulances will accompany 10 grand palanquin ceremonies. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :महाराष्ट्र शासनाचा अभिनव उपक्रम : यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यांसोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका

- आषाढी वारीत तत्काळ वैद्यकीय मदतीसाठी अत्यावश्यक सेवा, मोबाइल ॲपद्वारे रुग्णाची अचूक माहिती मिळणार ...

पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश - Marathi News | Greenery is blooming on the palanquin route, conservation of trees is the collective success of the society | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पालखी मार्गावर फुलतेय हिरवळ, झाडांचे संवर्धन ठरतेय समाजाचे सामूहिक यश

- चिंचोली ते अशोकनगर : ३५० हून अधिक झाडांची जोपासना स्थानिक नागरिक, युवक, सामाजिक संस्था आणि लष्करी प्रशासनाच्या सहकार्याने नियमितपणे  ...

Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम - Marathi News | ashadi ekadashi 2025 This year, Facebook Dindi has a 'Wari Abhijat Marathi' campaign. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadi Ekadashi 2025 : यंदा फेसबुक दिंडीमध्ये 'वारी अभिजात मराठीची' मोहीम

मराठीची ऐतिहासिक परंपरा, साहित्यिक योगदान आणि सांस्कृतिक वारसा या क्षेत्रामधील महत्त्व उलगडणार ...

Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे - Marathi News | Preparations for the palanquin of Dehut Shri Sant Tukaram Maharaj are nearing completion. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025: देहूत श्री संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थानाची तयारी पूर्णत्वाकडे

- सोहळा ३५ दिवसांचा, संस्थानच्या वतीने वारीदरम्यान २५ ते ३० तंबूंची तयारी; शिधा व साहित्याची खरेदी ...

Ashadhi wari: वारीत आरोग्यसेवा : २०२५ मध्ये वारकऱ्यांसाठी किती उपचार केंद्र? येथे मिळेल संपूर्ण माहिती - Marathi News | latest news Ashadhi wari: Healthcare in Wari: How many Warkari, how many treatment centers in 2025? Get complete information here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :वारीत आरोग्यसेवा : २०२५ मध्ये वारकऱ्यांसाठी किती उपचार केंद्र? येथे मिळेल संपूर्ण माहिती

Ashadhi wari : दरवर्षी लाखो वारकरी विठ्ठलनाम घेऊन पंढरपूरच्या दिशेने चालतात. यावर्षी 'आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी' (Healthcare in Wari) या उपक्रमातून राज्य शासनाने वैद्यकीय सेवेचे भक्कम जाळे उभे केले आहे. प्रत्येक ५ किमीवर दवाखाना, रुग्णवाहिका, आय ...

वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल - Marathi News | Central Railway gives green signal for special trains for Ashadhi Ekadashi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :वारकऱ्यांसाठी खुशखबर!, आषाढी एकादशीसाठी मध्य रेल्वेतर्फे विशेष गाड्यांना हिरवा कंदिल

वारकऱ्यांची सोय होणार ...