लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी वारी 2025

Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi wari, Latest Marathi News

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.
Read More
विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा - Marathi News | Ashadhi Wari 2025 Vitthal Tal Vitthal Dindi. Vitthal is pronounced with the mouth. Gyanoba-Tukoba's festival in Pune, which was held at Muthatiri. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी । विठ्ठल तोंडीं उच्चारा ॥ पुण्यात मुठातीरी विसावला ज्ञानाेबा-तुकाेबांचा साेहळा

- संचेती चाैकात हेलिकाॅप्टरने पुष्पवृष्टी; वरुण राजाच्या हजेरीसह भक्तीरसात पुणेकर चिंब ...

Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू - Marathi News | Ashadhi Wari 2025 Children made gulpoli laddus for the Warkari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : वारकऱ्यांसाठी मुलांनी वळले गुळपोळीचे लाडू

- वारकऱ्यांसाठी शहरात बहुतेक ठिकाणी भोजनाची व्यवस्था केली जाते. त्यांच्यासाठी चहा-नाष्टाही मंडळांकडून दिला जातो. ...

Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत - Marathi News | Ashadhi Wari 2025 The gold chain found in Mauli possession was returned | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : माउलींच्या वारीत सापडलेली सोन्याची चैन केली परत

आळंदी येथील भाजप शहराध्यक्ष किरण येळवंडे यांच्या पत्नी कांचन येळवंडे यांना ही चैन सापडली. ...

Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे - Marathi News | Ashadhi Wari 2025 The resting of the palanquins gave the squares the names of saints. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ashadhi Wari 2025 : पालख्यांच्या विसाव्यामुळे चौकांना मिळाली संतश्रेष्ठांची नावे

- एकमेव महापालिका : लावणी गायिका म्हणत असे भजन आणि गवळण ...

Uajni Dam Water : उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू; सद्या धरणात किती पाणीसाठा? - Marathi News | Uajni Dam Water : Uajni Dam is moving towards its 100th year; How much water is currently stored in the dam? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Uajni Dam Water : उजनी धरणाची शंभरीकडे वाटचाल सुरू; सद्या धरणात किती पाणीसाठा?

Ujani Dam Water Level भीमा खोऱ्यातील मुसळधार पावसामुळे खडकवासला धरणातून ८ हजार ७३४, तर घोड धरणातून ४ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे. ...

Ashadhi Wari 2025: पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आवाहन - Marathi News | Ashadhi Wari 2025 Congress state president's one-day experience in Pandhari's Wari | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पंढरीच्या वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष एक दिवसाचा अनुभव;पदाधिकारी कार्यकर्त्यांना सहभागी होण्याचे आव

किमान एक दिवसाचा तरी वारीचा, वारकर्यांच्या भक्तीभावाचा, निष्ठेचा अनुभव घ्या या उद्देशाने सपकाळ यांनी या उपक्रमाचे आयोजन केले आहे. ...

Ashadhi Wari 2025 : वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक  - Marathi News | Ashadhi Wari 2025 aims to treat transgender people with equal respect and dignity, just like men and women. | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :वारीतून स्त्री-पुरुषांप्रमाणेच किन्नरांनाही समतेची, सन्मानाची वागणूक 

किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर दीपा राजमाने यांच्यासह आठ तृतीयपंथींची पायी वारी ...

Ashadhi Wari 2025: अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी - Marathi News | Ashadhi Wari 2025 Pools of water accumulated at the site of the first Abhang Aarti | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :अंगावर मुसळधार पावसाच्या सरी झेलत भाविकांची चिंचोलीत विसावास्थळी पालखीच्या दर्शनासाठी गर्दी

तुकोबांच्या पालखी रथावर पुष्पवृष्टी : दिंड्यांना फराळाचे वाटप; पावसामुळे पाणी साचले, वारकऱ्यांसह भाविकांचे हाल, वीरस्थळ चौकात देहूरोड कॅन्टोन्मेंट, झेंडेमळा येथे ग्रामस्थ, सीओडी डेपोकडून वारकऱ्यांचे स्वागत, चिखल तुडवत प्रवास सुरू ...