Ashadhi Wari 2025 News in Marathi | आषाढी एकादशी वारी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi wari, Latest Marathi News
आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
येथील विसाव्याला विशेष महत्त्व असून या ठिकाणी आळंदी येथून पालखीने वारीसाठी प्रस्थान केल्यानंतर प्रथमच माऊलींच्या पादुका पालखीतून खाली घेऊन त्या यमाई देवीच्या दर्शनासाठी मंदिरात नेल्या जातात. ...
Ashadha Talan Food Recipes:: बाहेर पाऊस, घरात आपण आणि हातात भजी, चहा नाही हे शक्य आहे का? यासाठी ऑफिशिअल पिरेड म्हणजे आषाढ तळण; वाचा माहिती आणि रेसेपी! ...
Congress Harshwardhan Sapkal Ashadhi Pandharpur Wari News: जातीपातीच्या, धर्माच्या नावावर समाजात दुही माजवणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणारी ही परंपरा आहे, असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले आहे. ...
आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे. ...
Why Shri Vitthal Wears Fish Kundal: 'सुंदर ते ध्यान' या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबा विठूमाऊलीच्या मकरकुंडलांचा उल्लेख करतात, पण ती आली कुठून? वाचा. ...