शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी वारी 2025

आषाढी एकादशी वारी `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात Ashadhi Wari Pandharpur 2025 आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते.

Read more

पुणे : 'माऊली तुकारामांचा अखंड जयघोष', संजीवन समाधीसमोर पार पडला संतांच्या भेटीचा अनुपम सोहळा

पुणे : रविवारी अनुपम सोहळा; तुकोबा येणार माऊलींच्या भेटीला, आळंदीत होणार जंगी स्वागत

सोलापूर : विठ्ठल रुक्मिणीच्या पदरात भरभरून दान; आषाढी एकादशीला मंदिराला मिळाले कोट्यवधी रुपये

सातारा : माउलींचा सोहळा पाऊससरी झेलत सातारा जिल्ह्यातून पुण्याकडे मार्गस्थ, परतीच्या प्रवासातही माउलींच्या पादुकांना नीरा नदीत स्नान

पुणे : देहू देवस्थानने निमंत्रण स्वीकारले; तुकोबा माऊलींची भेट होणार, आळंदीत होणार जंगी स्वागत

सातारा : Satara: परतीच्या वाटेवर संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माउलींचा फलटणमध्ये मुक्काम!, आळंदीत कधी पोहचणार..जाणून घ्या

महाराष्ट्र : “एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती

सांगली : सांगलीच्या एसटी विभागाला विठूराया पावला! उत्पन्नात किती झाली वाढ.. वाचा सविस्तर

लोकमत शेती : माउलींचा आजपासून परतीचा प्रवास सुरु; कुठे कधी मुक्काम? जाणून घ्या सविस्तर

लोकमत शेती : Ujani Dam Water Level : उजनी धरण भरण्यास अजून किती टीएमसी पाण्याची आवश्यकता?