आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi Special: आषाढी एकादशीला थालीपीठ करणार असाल तर या टिप्स तुमच्या नक्कीच उपयोगी येतील. यामुळे थालीपीठ अजिबातच वातड, कडक होणार नाही.(how to make upvas bhajani thalipith) ...
Ashadhi Ekadashi Special : Crispy & Perfect Fating French Fries Recipe : लहान मुलांचा उपवास असला की प्रश्न पडतो, त्यांना काय खायला द्यायचे, हे उपवासाचे फ्रेंच फ्राईज मुलांना नक्की आवडतील. ...
Ashadhi Ekadashi 2024: विठ्ठलाच्या आरतीमध्ये आपण राही रखमाबाईचा उल्लेख करतो, त्यातली राही कोण? रुख्मिणीचे मंदिर वेगळे असण्यामागे ती कारणीभूत आहे का? वाचा! ...