Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
ratale bajar bhav आषाढी एकादशीनिमित्त सर्वसामान्यांकडून उपवासासाठी रताळ्यांची मागणी जास्त असते. आषाढी एकादशी रविवारी (दि. ६) आहे. या पार्श्वभूमीवर मार्केट यार्डात रताळ्याची आवक सुरू झाली आहे. ...
Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाच्या मूर्तीवर अनेक शुभचिन्ह आहेत, पण मस्तकावर असलेले शिवलिंग अनेकांना माहीतही नाही! मात्र पंढरपुरातल्या मूर्तीची रोज पूजा होत असताना शिवलिंगाचीही विशेष पूजा केली जाते. मात्र हे शिवलिंग पांडुरंगाच्या मस्तकी आले कुठून? आ ...
Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीला काही दिवस असले, तरी आताच्या घडीला पंढरपुरात लाखो भाविक आले असून, विठुरायाच्या दर्शनासाठी लागणारा वेळ कमी झाल्याने आनंद, समाधान व्यक्त केले जात आहे. ...
Ashadhi Devshayani Ekadashi 2025 Astrology: आषाढी एकादशीला अद्भूत योग जुळून येत असून, नेमक्या कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ प्राप्त होऊ शकतात? जाणून घ्या... ...
Chaturmas 2025 Start and End Dates: चातुर्मासात कांदा लसूण खाऊ नये असे सांगितले जाते, त्याचे कारण जाणून घेतले तर तुम्ही सुद्धा चातुर्मासात या नियमाचे पालन कराल. ...