Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्याFOLLOW
Ashadhi ekadashi, Latest Marathi News
आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Kitchen Tips: शेंगदाण्याची सालं काढण्याचं काम खूप अवघड आणि वेळखाऊ वाटत असेल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(1 simple trick to peel off roasted peanut) ...
Ashadhi Ekadashi 2025, Tulsi is known for many things, see why basil is so important : पाहा तुळशीचे रोप एवढे का महत्वाचे ठरते. फक्त धार्मक नाही अनेक पैलू आहेत . ...
Ashadhi Ekadashi 2025 Vrat Puja Vidhi: ६ जुलै रोजी आषाढी एकादशी आहे, त्या दिवशी पंढरपुरात जाऊन पांडुरंगाचे दर्शन घेता आले नाही तरी घरी राहून विधिवत पूजा करता येईल. ...
Kandenavami 2025 : जातिवंत खवय्ये चमचमीत खाण्याचे निमित्त शोधत असतात; ६ जुलै रोजी चातुर्मास सुरू होतोय म्हटल्यावर आजची आषाढ नवमी कांदे नवमी म्हणून साजरी करण्याचे असेच एक निमित्त! ...