आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला विठूमाउलीच्या भेटीसाठी त्र्यंबकेश्वर येथील संतश्रेष्ठ निवृत्तिनाथ महाराजांची पालखी घेऊन गेलेल्या संस्थानकडून शिवशाही बसचे प्रवासभाडे आकारणी राज्य परिवहन महामंडळाच्या नाशिक आगाराला महागात पडली आहे. नाथांकडून प्रवासभाडे वस ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूरला जाणाºया पायी दिंड्या रद्द झाल्याने वारकऱ्यांची आषाढी एकादशी घरीच साजरी झाली. यंदा विठ्ठल मंदिरांत केवळ पूजा व अभिषेक करण्यात आला. तसेच दरवर्षी शहरातील विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांच्या दर्शनासाठी रांगा लागत. मात् ...
देवाच्या दर्शनाची आस मनातच ठेवून बॅरिकेटच्या पलिकडून कळसाला नमस्कार करुन परतणाऱ्या भाविकांनी कोरोनाचे संकट दूर होवू दे आणि तुझी भेट घडू दे असे साकडे घालून बुधवारी आषाढी एकादशीचा दिवस साजरा केला. ...
अहमदनगर जिल्ह्यातील एकमेव प्रती पंढरपूर म्हणून ओळखले जाणा-या श्रीक्षेत्र पिंपळनेर (ता.पारनेर) येथील श्री संत निळोबाराय महाराज यांच्या पादुकांना आषाढीनिमित्त पंढरपूरला चंद्रभागेच्या गंगेत स्नान घालण्यात आले. ...