आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
वारकऱ्यांच्या मनातली भावना मांडण्यासाठी सुप्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशीच्या सुमधुर आवाजाने सजलेला "आसावला जीव" हा नवा कोरा म्युझिक व्हिडिओ आषाढी एकादशीनिमित्त रसिकांच्या भेटीला ...
आषाढी यात्रेसाठी पादुका घेवून जाणाऱ्या बसेस पंढरपूर येथे सुरक्षित पोहचतील व परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येतील याबाबत नियोजन करण्याकरीता इंसिडेंट कमांडर यांची नियुक्ती करणे आवश्यक... ...
पालखी सोहळ्यात सरकारकडून होणा-या दडपशाहीचा निषेध, मानाच्या प्रत्येक पालखी सोबत किमान ४० ते ५० वारक-यांना वारी करण्याची परवानगी द्यावी अन्यथा१७ जुलैला आंदोलनाचा इशारा ...
Ashadhi Ekadashi 2021 : 'एकादशी आणि दुप्पट खाशी' हे समीकरण तयार झाले आहे, ते आषाढी एकादशीमुळे! अर्थात यात दोष एकादशीचा नसून समस्त खवय्यांचा आणि सुगरणींचा आहे. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडे, उपासाच्या पापड्या, थालिपीठ, काकडीची कोशिंबीर, रताळ्याच्या ...
Ashadhi Ekadashi 2021 : या दिवसापासून चार महिन्यांसाठी आपल्या आवडत्या पदार्थांचे सेवन करणे त्यागले जाते. या साऱ्या व्रतांना `गोविंदशयन व्रत' असे एकच नाव आहे. या एकादशीला पद्मा एकादशी असेही एक नाव आहे. ...
श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना नीरा नदीचे पाणी आणि इंद्रायणी नदीच्या पात्रामध्ये जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांना स्नान घालताना वारकरी ...
आषाढी एकादशीला पायी वारीला परवानगी देण्यात यावी अशी मागणी वारकऱ्यांकडून होत असली तरी करोनाचे संकट लक्षात घेत राज्य सरकारने वारीला परवानगी नाकारली आहे. ...