लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी - Marathi News | The joy of Vithuraya's visit on the faces of the warkars; Tukob's palanquin stay at Sansar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर विठुरायाच्या भेटीचा आनंद; तुकोबांची पालखी सणसरला मुक्कामी

इंदापूर तालुक्याचे आमदार माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले सारथ्य ...

Kolhapur: पायी दिंडीतील सरवडेच्या वारकर्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू, लोणंदमध्ये रुळ ओलांडताना घडली दुर्घटना - Marathi News | On foot Warkarya of Sarvade in Kolhapur died in a train accident at Lonand satara | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पायी दिंडीतील सरवडेच्या वारकर्‍याचा रेल्वे अपघातात मृत्यू, लोणंदमध्ये रुळ ओलांडताना घडली दुर्घटना

वारकर्‍याचा अपघाती मृत्यू झाल्याने हळहळ ...

माउलींच्या पादुकांचा नीरा स्नानाचा थाटच न्यारा!, लाखो वारकऱ्यांनी याची देही याची डोळा क्षण अनुभवला - Marathi News | Shri Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi Ceremony in Satara District, ringan tomorrow at Chandobacha Limb | Latest satara News at Lokmat.com

सातारा :श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा सातारा जिल्ह्यात विसावला, चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण

चांदोबाचा लिंब येथे उद्या उभे रिंगण ...

Ashadhi Wari: वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला - Marathi News | Ashadhi Wari Sant Dnyaneshwar Maharaj palkhi ceremony rested in Valhe | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वाल्हेमध्ये संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा विसावला

आरतीनंतर भाविकांनी दुतर्फा रांगा लावून माउलींचे दर्शन घेण्यास सुरुवात झाली... ...

पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या! - Marathi News | Pandharpur grand and beautiful bus station... 34 platforms, 50 rooms | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पंढरीत भव्य अन देखणं बस स्थानक... ३४ प्लॅटफॉर्म, ५० खोल्या!

एसटी बस थांबण्यासाठी ३४ प्लॅटफार्म व भाविकांना निवास करण्यासाठी ५० खोल्या बांधण्यात आल्या आहेत. यामुळे भाविकांची सोय होणार आहे. ...

Ashahdi Wari: पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस - Marathi News | Ashahdi Wari 2023 pandharpu 300 extra bus from Pune ST for Ashahdi ekadashi | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातून आषाढीसाठी एसटीच्या पावणे तीनशे जादा बस

स्वारगेट, शिवाजीनगर व पुणे विभागातील १३ डेपोतून या जादा बस सोडण्यात येणार आहेत... ...

Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या - Marathi News | 54 runs of Miraj Pandharpur Special Train by Central Railway for Ashadhi Ekadashi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार ...

१९ जून पासून आषाढ मास सुरू होत आहे  आणि पाठोपाठ चातुर्मास; सविस्तर माहिती वाचा - Marathi News | Ashadh month starts from 19th June followed by Chaturmas; Read the detailed information | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१९ जून पासून आषाढ मास सुरू होत आहे  आणि पाठोपाठ चातुर्मास; सविस्तर माहिती वाचा

व्रत वैकल्य, सण -उत्सवाची पर्वणी घेऊन आषाढ सज्ज झाला आहे, करूया स्वागत! ...