आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
जळगाव नेऊर : विठुरायाच्या ओढीने भक्तीरसात तल्लीन होऊन पायी दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून शेकडो किलोमीटरचा प्रवास करत लाखो वारकरी आषाढी एकादशीला पंढरपूर गाठतात, मात्र गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारीमुळे शेकडो वर्षांच्या या प्रथेत खंड पडला. त्यामु ...
Uddhav thackeray : माननीय मुख्यमंत्री हे जनतेचे पालक असतात, ते गाडीचे चालक असत नाहीत. परंतु, यांना खुर्चीचा मोह विठ्ठलाच्या दारातही सुटत नाही, असे म्हणत अभंगातून मुख्यमंत्र्यांनाही पडळकरांनी लक्ष्य केलंय. ...
येवला : प्रती पंढरपूर म्हणून ओळख असणार्या तालुक्यातील कोटमगाव बु॥ येथील श्री विठ्ठल मंदिरात राजेंद्र काकळीज, अरूण धनगे याचे हस्ते सप्तनीक महापूजा करण्यात आली. ...