लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
तब्बल दोन वर्षांनंतर विशालची केसांना कात्री! विठूरायाच्या आशिर्वादाने 'राया'चा होणार कायापालट - Marathi News | Vishal nikam cut hair after two years for Yed Lagla Premach serial With the blessings of Vithu mauli | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तब्बल दोन वर्षांनंतर विशालची केसांना कात्री! विठूरायाच्या आशिर्वादाने 'राया'चा होणार कायापालट

विशाल निकमची मालिका येड लागलं प्रेमाचं मध्ये त्याचा लूक बदलणार आहे. विशालचा बदललेला लूक पाहून सर्वजण त्याचं कौतुक करत आहेत (vishal nikam, yed lagla premacha) ...

Ashadhi Ekadashi 2024: आषाढीनिमित्त बाबामहाराजांनी शिकवलेला हरिपाठ आणि 'हा' बीज मंत्र आवर्जून म्हणा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: Chant Haripath and 'this' Beeja Mantra taught by Babamaharaj on Ashadhi! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: आषाढीनिमित्त बाबामहाराजांनी शिकवलेला हरिपाठ आणि 'हा' बीज मंत्र आवर्जून म्हणा!

Ashadhi Ekadashi 2024: हरिनामाची गोडी लावणारे बाबामहाराज आपल्यात नाहीत; पण त्यांचा 'हा' मंत्र स्मरणात राहील! ...

"यंदा आषाढी एकादशीला भारतात नाहीये,पण...", संकर्षणने अमेरिकेत केली विठ्ठल-रुक्मिणीची पूजा - Marathi News | marathi television actor sankarshan karhade shared post in america vitthal rukmini pooja on the occasion of ashadhi ekadashi photo goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"यंदा आषाढी एकादशीला भारतात नाहीये,पण...", संकर्षणने अमेरिकेत केली विठ्ठल-रुक्मिणीची पूजा

अनेक नाटक, मालिका तसेच मराठी चित्रपटांमधून काम करत अभिनेता संकर्षण कऱ्हाडे नावारुपाला आला . ...

Ashadhi Ekadashi : "माऊली तुझे आभार, आजवर फक्त...", संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024 marathi actor sanket korlekar who played sant namdev role in vithu mauli shared post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Ashadhi Ekadashi : "माऊली तुझे आभार, आजवर फक्त...", संत नामदेवांची भूमिका साकारलेल्या अभिनेत्याची खास पोस्ट

"कॅमेरासमोर का होईना पण माऊलीची हृदयाच्या अंतःकरणापासून सेवा करायला मिळाली", आषाढी एकादशीनिमित्त अभिनेत्याची पोस्ट ...

"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; आषाढी एकादशीच्या निमित्ताने राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं - Marathi News | Raj Thackeray post for the Marathi community on the occasion of Ashadhi Ekadashi | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मूठभरांच्या नादी लागून मराठी समाज..."; राज ठाकरेंनी विठुरायाला घातलं साकडं

आषाढी एकादशीच्या निमित्ताने शुभेच्छा देताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्रात सुरु असलेल्या जातीपातीच्या राजकारणावर भाष्य केलं आहे. ...

उपवासाच्या फराळात नावीन्यपूर्ण भर; आता खाता येणार क्रीम रोल, कुकीज, इडली अन् डोसा - Marathi News | Now cream rolls, cookies, idli, dosa can be eaten even on fasting; Know how? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :उपवासाच्या फराळात नावीन्यपूर्ण भर; आता खाता येणार क्रीम रोल, कुकीज, इडली अन् डोसा

उपवासाच्या पदार्थांत ‘नवीन काय’ असा प्रश्न विचारणाऱ्या ग्राहकांसाठी गृहउद्योगांनी तब्बल १५० पेक्षा अधिक पदार्थ बाजारात आणले आहेत. ...

Ashadhi Ekadashi 2024: धर्मशास्त्राच्या दृष्टीने आषाढीचा उपास कसा केला असता लाभ होतो? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2024: How does Ashadhi Ekadashi worship theologically benefit? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2024: धर्मशास्त्राच्या दृष्टीने आषाढीचा उपास कसा केला असता लाभ होतो? वाचा!

Ashadhi Ekadashi 2024: आषाढी एकादशीचा उत्सव, उपासना आणि उपास हे तिन्ही फार आवडीचे विषय असतात, पण त्याबाबत धर्म शास्त्राला काय अभिप्रेत आहे ते पाहू! ...

आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा 'सावळ्याची जणू सावली', प्रोमो रिलीज - Marathi News | new serial on Zee Marathi Savlyachi Janu Savali on the occasion of Ashadhi ekadashi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आषाढी एकादशीनिमित्त झी मराठीवर नव्या मालिकेची घोषणा 'सावळ्याची जणू सावली', प्रोमो रिलीज

आषाढी एकादशीच्या मुहूर्तावर झी मराठीने नवीन मालिकेची घोषणा केलीय. या मालिकेत वेगळी कथा बघायला मिळणार आहे (Savlyachi Janu Savali) ...