आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. Read More
Ashadhi Ekadashi 2023: कानडा राजा पंढरीचा किंवा कानडा हो विठ्ठलु या गाण्यात पंढरपूरच्या पांडुरंगाचे कर्नाटकाशी असलेले वर्णन आढळते, त्यामागेही कारण हेच! ...
Ashadhi Ekadashi 2023: आषाढी एकादशी ही सर्व एकादशींची महाराणी म्हटली जाते, म्हणून एकादशी व्रताचा प्रारंभही याच दिवसापासून होतो. त्याचे नियम जाणून घ्या. ...