लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Wari 2025: माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण - Marathi News | Ashadhi Wari 2025 Both the horses of Mauli honor arrived in Alandi; After performing elaborate worship, they completed the temple circumambulation. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :माउलींच्या मानाच्या दोन्ही अश्वांचे आळंदीत आगमन;विधिवत पूजन करून मंदिर प्रदक्षिणा केली पूर्ण

रथापुढे चालत असतो तो माउलीचा अश्व व दुसरा अश्व ज्यावर जरीपटका घेऊन अश्वस्वार झालेला असतो, तो स्वाराचा अश्व असे एकूण दोन अश्व या सोहळ्यात सहभागी आहेत. ...

Ashadhi Wari 2025 : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याची सुरुवात - Marathi News | Ashadhi Wari 2025 The 340th palanquin ceremony of Jagadguru Sant Shrestha Tukaram Maharaj begins | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :Ashadhi Wari 2025 : जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या ३४० पालखी सोहळ्याची सुरुवात

वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती! ...

गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही - Marathi News | 24 Warkari villagers died during the Wari period in the last two years; heirs did not get a single penny from the relief fund | Latest pune News at Lokmat.com

पुणे :गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४वारकऱ्यांचा मृत्यू;सहायता निधीतून वारसांना दमडीही नाही

गेल्या दोन वर्षांत वारी काळात २४ वारकऱ्यांचा झाला मृत्यू, शासनाचेही दुर्लक्ष ...

Talawade Accident: सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू - Marathi News | Ashadhi Wari Warkari dies in crane collision; incident in Talwade | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :सोलापूरहून देहूत पालखीला आलेल्या वारकऱ्याचा क्रेनखाली येऊन मृत्यू

Warkari Accident: देहू वरून आळंदीला पायी चालले होते. ते तळवडे येथील शेलार वस्ती जवळ आले असता पाठीमागून भरधाव वेगात आलेल्या क्रेनने त्यांना जोरदार धडक दिली. ...

Sant Tukaram Maharaj palkhi 2025: दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक - Marathi News | The police stopped the procession even the horses of honor were not spared; Verbal clash between police and Warkars | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :दिंड्या अडवल्या, मानाचे अश्वही सोडले नाहीत; पोलीस - वारकऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक

पोलिसांनी दिंड्या पोलिसांनी अडवल्या, मानाचे अश्वही अडवले त्यामुळे वारकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे ...

आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार - Marathi News | Ashadhi Wari Now AI Dindi Will increase spiritual awareness in the new generation | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आता 'एआय दिंडी'...! नव्या पिढीत आध्यात्मिक जाणीव वाढवणार

एआय म्हणजे मराठीत ‘आई’ अर्थात ‘माउली’ (भक्तांना आधार देणारी, प्रेमळ शक्ती) अशा 'एआय'च्या घटकांचा खुबीने वापर करण्यात आला आहे. ...

Sant Tukaram Maharaj Palkhi 2025: वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती! - Marathi News | Sant Tukaram Palkhi ceremony to depart in Dehu amid enthusiastic atmosphere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरूणांचा अभिषेक, टाळ-मृदंगे, वीणा झंकारती, तुकोबांच्या अंगणी वैष्णव नाचती!

मुख्य मंदिराच्या प्रवेशद्वारावरील फुलातील दोन मोर, संत तुकाराम महाराजांची फुलातील प्रतिकृती लक्षवेधी होती ...

श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण - Marathi News | Gold of devotion! A devotee from Nanded offered a one-kilogram gold crown at the feet of Dnyaneshwar Mauli | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :श्रध्देचं सोनं! नांदेडच्या भक्ताने ज्ञानेश्वर माऊलीच्या चरणी केला एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण

संत भक्तीचे सोनेरी प्रतीक! नांदेडच्या उद्योजकाकडून आळंदीच्या ज्ञानेश्वर माऊली मंदिरास १ किलो सोन्याचा मुकुट अर्पण ...