शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

आषाढी एकादशी २०२५

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 

Read more

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात ३० जून ते ३ जुलैपर्यंत संचारबंदी 

महाराष्ट्र : आषाढी एकादशी : अनर्थ टळला ! पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या चार व्यक्तींना कोरोनाची लागण

महाराष्ट्र : लोकमत ‘अभंगरंग’तून भक्तिरसाची अनुभूती; आषाढीच्या पूर्वसंध्येला महेश काळे लाइव्ह 

सोलापूर : Ashadhi wari 2020; वाखरी रिंगणस्थळ बनलं शेळ्या-मेंढ्यांचं कुरण

सोलापूर : Breaking; आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार

महाराष्ट्र : राज्यातील अंध गायकांची 'डोळस' आषाढीवारी

महाराष्ट्र : आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १० वारकऱ्यांसह पंढरपूरला होणार रवाना

पुणे : शेकडो वर्षांची कुटुंबाची परंपरा राखणारा वारकरी..; ऐसे असावे सख्यत्व! विवेक धरावे सत्व!!

भक्ती : वारी नाही....पण श्रद्धाभाव कायमच!

सोलापूर : आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात चार दिवस संचारबंदी लागू होणार