लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या - Marathi News | 54 runs of Miraj Pandharpur Special Train by Central Railway for Ashadhi Ekadashi | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Ashadhi Ekadashi- वारकऱ्यांसाठी खुशखबर! मिरज-पंढरपूर विशेष रेल्वेच्या ५४ फेऱ्या

जादा रेल्वेगाड्यांमुळे पंढरपूरला जाणाऱ्या वारकरी व भाविकांची सोय होणार ...

१९ जून पासून आषाढ मास सुरू होत आहे  आणि पाठोपाठ चातुर्मास; सविस्तर माहिती वाचा - Marathi News | Ashadh month starts from 19th June followed by Chaturmas; Read the detailed information | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :१९ जून पासून आषाढ मास सुरू होत आहे  आणि पाठोपाठ चातुर्मास; सविस्तर माहिती वाचा

व्रत वैकल्य, सण -उत्सवाची पर्वणी घेऊन आषाढ सज्ज झाला आहे, करूया स्वागत! ...

Ashadhi Ekadashi 2023: भक्तांच्या रक्षणार्थ धावणारा भगवंत 'पांडुरंग' रूपात नि:शस्त्र का? जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Why is Lord unarmed as 'Panduranga' running to protect devotees? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: भक्तांच्या रक्षणार्थ धावणारा भगवंत 'पांडुरंग' रूपात नि:शस्त्र का? जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2023: भगवंताच्या ठायी आपण नेहमी शस्त्र आणि शास्त्र यांचा मिलाप झालेला पाहिला आहे, अपवाद पांडुरंग रूपाचा; वाचा त्यामागचे कारण....  ...

Ashadhi Wari: पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती - Marathi News | Ashadhi Wari: CCTV, drone eye on palanquin ceremony; Special Inspector General of Police information | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पालखी सोहळ्यावर सीसीटीव्ही, ड्रोनची नजर; विशेष पोलीस महानिरीक्षकांची माहिती

बारामतीमधील शारदा प्रांगणात रविवारी (दि. १८) पालखी सोहळा विसावणार आहे... ...

 आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या ७६  विशेष गाड्या  - Marathi News | 76 special trains of Central Railway on the occasion of Ashadhi Ekadashi | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर : आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेच्या ७६  विशेष गाड्या 

Nagpur News आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वेतर्फे ७६ विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

Ashadhi Wari: वरवंडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत - Marathi News | Ashadhi Wari: Sant Tukaram Maharaj Palkhi ceremony received with enthusiasm in Varwand | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वरवंडमध्ये संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत

पालखी स्वागतासाठी स्वागत कमानी, घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या... ...

Ashadhi Wari: 'येळकोट येळकोट, जय मल्हार', जयघोषात माऊलींचे जेजुरीत आगमन; पाहा VIDEO - Marathi News | Ashadhi Wari: 'Yelkot Yelkot, Jai Malhar', Mauli's arrival in Jejuri in cheers | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'येळकोट येळकोट, जय मल्हार', जयघोषात माऊलींचे जेजुरीत आगमन; पाहा VIDEO

सदानंदाचा येळकोट, येळकोट येळकोट जय मल्हारच्या जयघोषात आणि भांडाऱ्याच्या उधळणीत माऊलींचे जेजुरीत स्वागत करण्यात आले... ...

प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण - Marathi News | Pramod Mubarak Bhai Pathan the only Muslim Chopdar Offering body mind and wealth at the feet of Vithuraya | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रमोद मुबारक भाई पठाण एकमेव मुस्लिम चोपदार; विठुराया चरणी तन-मन-धन अर्पण

मुबारक भाई दाऊद भाई पठाण यांच्यानंतर मुलगा प्रमोद मुबारक भाई पठाण यांनी पंढरीच्या वारीची परंपरा जोपासली ...