लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी  - Marathi News | Kolhapur- Nandwal Pratipandharpur Pai Dindi ceremony in excitement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :कोल्हापूर- नंदवाळ प्रतिपंढरपुर पायी दिंडी सोहळा उत्साहात, हरी भक्तांची मांदीयाळी 

कोल्हापूर : हाती भगव्या पताका, टाळ-मृदंगाचा गजर, डोक्यावर तुळशी वृंदावन घेतलेल्या महिला, मुखी विठ्ठलाचे नाम, मध्यभागी माउलींची चांदीची पालखी ... ...

उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी... - Marathi News | Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe : Khichdi for fasting, Vade as usual; Try Idli-chutney, get the easy recipe... | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :उपवासाला खिचडी- वडे नेहमीचेच; ट्राय करा पीठ न भिजवता झटपट इडली-चटणी, घ्या सोपी रेसिपी...

Ashadhi Ekadashi Special Easy Upwas Idli Recipe : पीठ भिजवण्याचीही गरज नाही तर अगदी काही वेळात झटपट तयार होणारी ही इडली कशी करायची ते पाहूया ...

वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला.. - Marathi News | marathi actor sandeep pathak share experience ashadhi ekadashi pandharpur wari | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :वारीसाठी पोरानं काय पैसे वगैरे दिलेत का? वारकऱ्याचं उत्तर ऐकून संदीप पाठक स्तब्ध; म्हणाला..

Sandeep pathak: संदिप कायम वारीमध्ये त्याला आलेले अनुभव चाहत्यांसोबत शेअर करत असतो. ...

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख केलेली 'राही रखुमाबाई राणिया सकळा' नेमक्या कोण? वाचा! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Who exactly is 'Rahi Rakhumabai Rania Sakala' mentioned in Vitthala's Aarti? Read on! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत उल्लेख केलेली 'राही रखुमाबाई राणिया सकळा' नेमक्या कोण? वाचा!

Ashadhi Ekadashi 2023: विठ्ठलाच्या आरतीत अनेक शब्दांचे अपभ्रंश होत अर्थ बदलतात, पैकी राईच्या वल्लभा असा उल्लेख केला जातो ती 'राही' कोण ते जाणून घेऊ.  ...

संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना - Marathi News | Pandhari returned to Saint Namdev city; Two couples got the first benefit of Darshana | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :संत नामदेव नगरीत आवतरली पंढरी; दर्शनाचा प्रथम लाभ मिळाला दोन दांपत्यांना

भाविकांची दर्शनासाठी नर्सी येथे रांग लागली असून पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. ...

'हरी ओम विठ्ठला'! भाविक निघाले छोट्या पंढरपूरकडे, खा. जलील फराळ वाटपात सहभागी - Marathi News | 'Vitthal Vitthal Vitthala, Hari Om Vitthala'; Devotees headed for little Pandharpur, Jalna Road swelled with crowds | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'हरी ओम विठ्ठला'! भाविक निघाले छोट्या पंढरपूरकडे, खा. जलील फराळ वाटपात सहभागी

जालनारोड भाविकांच्या गर्दीने फुलला; खासदार इम्तियाज जलील यांच्याहस्ते फराळ वाटप ...

Ashadhi Ekadashi 2023: आषाढीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घ्यावे? जाणून घ्या! - Marathi News | Ashadhi Ekadashi 2023: Why visit vitthal temple on the second day of Ashadhi? Find out! | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :Ashadhi Ekadashi 2023: आषाढीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन का घ्यावे? जाणून घ्या!

Ashadhi Ekadashi 2023: अनेक संकल्पनांचा उलगडा ज्येष्ठांच्या बोलण्यातून होत असतो, त्यामागचा भाव कळला की त्या रीतींचे पालन करण्यातही आनंद मिळतो.  ...

आषाढी एकादशी : पाऊस, गारठा आणि उपवास, आवर्जून खा ४ पदार्थ, राहाल दिवसभर एनर्जेटीक - Marathi News | Ashadhi Ekadashi Upwas Fasting Diet Tips : Rain, Cold and Fasting, Eat 4 Foods Compulsorily, Stay Energetic All Day | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :आषाढी एकादशी : पाऊस, गारठा आणि उपवास, आवर्जून खा ४ पदार्थ, राहाल दिवसभर एनर्जेटीक

Ashadhi Ekadashi Upwas Fasting Diet Tips : उपवास असूनही एनर्जी जास्त काळ टिकून राहायला हवी तर आहाराची काय काळजी घ्याल... ...