लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आषाढी एकादशी २०२५

Ashadhi Ekadashi 2025 News in Marathi | आषाढी एकादशी २०२५ मराठी बातम्या, मराठी बातम्या

Ashadhi ekadashi, Latest Marathi News

आषाढी एकादशीला `देवशयनी एकादशी'ही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्वाचा मानण्यात येतो. महाराष्ट्राच्या काना-कोपऱ्यातून ठिकठिकाणाहून लाखो भाविक विठ्ठल नामाचा गजर करीत पंढरपुरात आषाढी एकादशीला पायी चालत येतात. चंद्रभागेत स्नान करूनविठ्ठलाचे दर्शन घेतात. आषाढीला या दिवशी पंढरपुरास आळंदीहूनज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची,पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबिराची पालखी येते. 
Read More
उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम - Marathi News | Discharge from Ujani and Veer dams continues; Temples in Pandharpur remain under water | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :उजनी व वीर धरणांमधून विसर्ग सुरूच; पंढरपुरात मंदिरांना पाण्याचा वेढा कायम

आषाढी यात्रेसाठी संतांच्या पालख्या मजल-दरमजल करीत पंढरीच्या दिशेने येत आहेत. त्यामुळे पंढरपुरात आषाढीचा माहोल तयार झाला आहे. ...

Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ... - Marathi News | Ashadhi Ekadashi Food Upvasache Appe Special Fasting Recipe Farali Appe Recipe | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi Food : कुरकुरीत जाळीदार उपवासाचे आप्पे करा झटपट, खास एकादशी स्पेशल पदार्थ...

Ashadhi Ekadashi Food : Upvasache Appe : Special Fasting Recipe : How To Make Fasting Appe : Farali Appe Recipe : Vrat recipe : fasting recipe : उपवासाच्या दिवशी गरमागरम, छान, कुरकुरीत आप्प्यांचा आस्वाद घेऊन लुटा आनंद... ...

Ashadhi Ekadashi: शेंगदाण्याचा लाडू नीट जमतच नाही? घ्या रेसिपी- ५ मिनिटांत पौष्टिक लाडू तयार.. - Marathi News | how to make shengdana laddu, peanut laddu recipe for ashadhi ekadashi fast, shengdana ladu recipe in just 5 minutes, easy and quick recipe of shengdana laddu | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi: शेंगदाण्याचा लाडू नीट जमतच नाही? घ्या रेसिपी- ५ मिनिटांत पौष्टिक लाडू तयार..

Ashadhi Ekadashi 2025: आषाढी एकादशीच्या उपवासानिमित्त शेंगदाणा लाडू करायचे असतील तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून पाहा..(shengdana ladu recipe in just 5 minutes) ...

Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान - Marathi News | Sant Muktabai Palkhi ceremony departs for Pandharpur | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pandharpur Wari 2025: संत मुक्ताबाई पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान

पालखी सोहळ्याचे हे सातवे वर्ष असून पालखीसोबत मोठ्या संख्येने महिला भक्त सहभागी झालेल्या आहेत ...

चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता - Marathi News | chaturmas 2025 know about date series of fasts and festivals and importance of chaturmas kaal | Latest bhakti News at Lokmat.com

भक्ती :चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता

Chaturmas 2025 Date: यंदा चातुर्मासाची सुरुवात आणि सांगता कधी होत आहे? चातुर्मासाचे महत्त्व अन् मान्यता जाणून घ्या... ...

Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ - Marathi News | Ashadhi Ekadashi special food fasting medu vada recipe nutritious vrat food ideas | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi Food : आषाढी एकादशीला करा उपवासाचा कुरकुरीत मेदूवडा! चविष्ट आणि पौष्टिक पदार्थ

Ekadashi food : Ashadhi Ekadashi traditional dish: crispy medu vada for upvas: उपवासाच्या दिवशी चविष्ट कुरकुरीत मेदू वडा कसा करायचा पाहूया रेसिपी ...

Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ... - Marathi News | Sabudana ka Paratha Sabudana Paratha How To Make Sabudana Paratha Fasting Sabudana Paratha Upvasacha Sabudana Paratha | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :Ashadhi Ekadashi 2025: कपभर साबुदाण्याचा खमंग, खुसखुशीत उपवासाचा पराठा, १० मिनिटांत खिचडीपेक्षा भन्नाट पदार्थ...

Ashadhi Ekadashi Upvas Recipes: Sabudana Paratha : How To Make Sabudana Paratha : Fasting Sabudana Paratha : Upvasacha Sabudana Paratha : साबुदाण्याची खिचडी किंवा वड्यापेक्षा करुन पाहा, हा खास चविष्ट उपवासाचा पराठा... ...

सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ - Marathi News | The palanquin of sant tukaram maharaj palkhi and the entire convoy along with it are on their way to Solapur district from the bridge at Sarati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :सराटी येथे तुकोबांच्या पादुकांना शाही निरास्नान; पालखी सोलापूरकडे मार्गस्थ

सराटी येथील पुलावरून संत तुकोबाचा पालखी रथ आणि त्यासोबतचा संपूर्ण लवाजमा पुलावरून सोलापूर जिल्ह्याकडे मार्गस्थ. ...