लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आशा भोसले

आशा भोसले

Asha bhosale, Latest Marathi News

असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...!  - Marathi News | Asen me nasen mi ... But tomorrow florescence will be in a song ! | Latest pune News at Lokmat.com

पुणे :असेन मी नसेन मी...तरी फुलाफुलांत येथल्या उद्या हसेल‘देव’गीत हे ...! 

शब्द आणि संगीत यांचे विलोभनीय दर्शन घडविणाऱ्या त्यांच्या अवीट गाण्यांनी देव यांची देववाणी आणि देवगाणीची मैफल चिंचवडला रंगली होती... ...

आशा भोसलेंनी नातीसोबत या समाजकार्यासाठी घेतला पुढाकार - Marathi News | Asha Bhosale doing social work with her granddaughter | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेंनी नातीसोबत या समाजकार्यासाठी घेतला पुढाकार

सध्या जोरदार सुरु असणाऱ्या पर्यावर संरक्षणाच्या चळवळीचा एक भाग म्हणून आशा भोसले व झनाई भोसले या आजी-नातीच्या जोडीने #PlantATree ही नवीन चळवळ सुरु केलेली आहे ...

बॉलिवूडमधील या सहा दिग्गज गायकांनी गायले ऐ जिंदगी हे गाणे - Marathi News | Asha bhosle, Suresh Wadkar, Alka Yagnik, Abhijeet Bhattacharya, Shaan and Sonu nigam sing AYE Zindagi song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडमधील या सहा दिग्गज गायकांनी गायले ऐ जिंदगी हे गाणे

आशा भोसले, सुरेश वाडकर, अलका याज्ञिक, अभिजीत भट्टाचार्य, शान आणि सोनू निगम यासारख्या सहा प्रसिद्ध गायकांच्या आवाजात श्रोत्यांना ऐ जिंदगी हे गाणे ऐकायला मिळणार आहे. ...

लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाच्या मुहूर्तावर, 'मोठी तिची सावली' पुस्तक प्रकाशित! - Marathi News | Mothi Tichi Savli Book Based On Lata Mageshkar's life | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लता मंगेशकर यांच्या ९० व्या वर्षातील पदार्पणाच्या मुहूर्तावर, 'मोठी तिची सावली' पुस्तक प्रकाशित!

मिनाताईंनी एक आठवण म्हणून लिहिलेलं हे पुस्तक प्रत्येक भारतीय व्यक्तीसाठी अभिमानाची बाब आहे. ...

Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले यांची ही गाणी नक्कीच ऐका... - Marathi News | Asha Bhosle Birthday Special: Asha Bhosle famous songs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले यांची ही गाणी नक्कीच ऐका...

आशा भोसले यांनी १६ हजाराहून अधिक गाणी गायली आहेत. मराठी, हिंदी, बंगाली, गुजराती, पंजाबी, भोजपूरी, तमीळ, मल्याळम, इंग्रजी अशा विविध भाषांमधील त्यांची गाणी रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली आहेत. ...

Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले या कारणामुळे पहिल्या पतीपासून झाल्या होत्या वेगळ्या - Marathi News | Asha Bhosle Birthday Special: Unknown facts about Asha bhosle | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Asha Bhosle Birthday Special: आशा भोसले या कारणामुळे पहिल्या पतीपासून झाल्या होत्या वेगळ्या

आशा भोसले यांनी वयाच्या केवळ १६ व्या वर्षी गणपतराव भोसले यांच्यासोबत लग्न केले. त्यावेळी गणपतराव हे ३१ वर्षांचे होते आणि लता यांचे ते सेक्रेटरी होते. या लग्नाला मंगेशकर कुटुंबियांचा विरोध होता. ...

घरचे राजकारण सांभाळता आले नाही!- आशा भोसले;  ‘ऐ मेरे वतन के लोगो’वरून लतादीदींना टोला - Marathi News | Home politics could not be managed! - Asha Bhosale; 'Lets the people of my country of life' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :घरचे राजकारण सांभाळता आले नाही!- आशा भोसले;  ‘ऐ मेरे वतन के लोगो’वरून लतादीदींना टोला

मला माझ्या घरचे राजकारण सांभाळता आले नाही, असा टोला प्रसिद्ध गायिका आशा भोसले यांनी ‘ऐ मेरे वतन के लोगो’ या गाण्यावरून लता मंगेशकर यांना लगावला. ...

आशा भोसलेनी पार पाडली 'ही' भूमिका ! - Marathi News | Asha Bhosale did 'this' role ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आशा भोसलेनी पार पाडली 'ही' भूमिका !

आपल्या मधाळ आवाजाने गेली अनेक वर्षे रसिकांचे कान तृप्त करणाऱ्या महान पार्श्वगायिका आशा भोसले यांनी ‘स्टार प्लस’वरील ‘दिल है हिंदुस्तानी-2’ कार्यक्रमातील एका लहान स्पर्धक मुलीची केशरचना केली ...