लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
असदुद्दीन ओवेसी

असदुद्दीन ओवेसी

Asaduddin owaisi, Latest Marathi News

तिहेरी तलाक विधेयक : असदुद्दीन ओवेसींच्या सूचना फेटाळल्या, म्हणाले विधेयक महिलांना न्याय देणारं नाही - Marathi News | Triple Divorce Bill: Asaduddin Owaisi's Instructions Rejected, said the Bill does not judge women | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तिहेरी तलाक विधेयक : असदुद्दीन ओवेसींच्या सूचना फेटाळल्या, म्हणाले विधेयक महिलांना न्याय देणारं नाही

तिहेरी तलाक विधेयक आज लोकसभेत मंजूर करण्यात आहे. त्यामुळे मुस्लिम महिलांच्या लढ्याला मोठे यश मिळाले आहे. दरम्यान, यावर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी नाराजी व्यक्त करत तिहेरी तलाक हे विधेयक मुस्लिम महिलांना न्याय देणारे नाही, असे म्हटले आहे.  ...

VIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे - Marathi News | video of mob hosting saffron flag at assaduddin owaisis residence | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :VIDEO: ओवेसींच्या घराबाहेर फडकवला भगवा, दिले ‘भारत माता की जय’चे नारे

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्या दिल्लीतील घराबाहेर काही तरुणांनी भगवा फडकावल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे ...

आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | There is no color in front of our green color - | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमच्या हिरव्या रंगासमोर कुठलाही रंग टिकणार नाही - असदुद्दीन ओवेसी

एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले आहे. त्यांच्या या विधानावरुन मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. ...

मुस्लिम असल्यामुळेच आम्हाला टार्गेट केलं जातंय- ओवैसी - Marathi News | Being Muslim, we are targeted: Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुस्लिम असल्यामुळेच आम्हाला टार्गेट केलं जातंय- ओवैसी

तेलंगणा- हैदराबादेत एका जनसभेला संबोधित करताना एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसींनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. ...

कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? - असदुद्दीन ओवेसी  - Marathi News | Under what authority Mohan Bhagwat is talking about building a Ayodhya temple? - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? - असदुद्दीन ओवेसी 

'कोणत्या अधिकाराखाली मोहन भागवत अयोध्येत मंदिर बांधणार असल्याचं बोलत आहेत ? अजूनही प्रकरण सर्वोच्च न्यायालयात आहे. मोहन भागवत सरन्यायाधीश आहेत का ? कोण आहेत ते ?', असं असदुद्दीन ओवेसी यांनी म्हटलं आहे.  ...

'मुस्लिम निर्लज्ज, 800 वर्षे राज्य करूनही स्वतःला मागासवर्गीय म्हणवतात' - सुब्रमण्यम स्वामी - Marathi News | no question of reservations for muslims who are not backward says subramanian swamy | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'मुस्लिम निर्लज्ज, 800 वर्षे राज्य करूनही स्वतःला मागासवर्गीय म्हणवतात' - सुब्रमण्यम स्वामी

भाजपाचे ज्येष्ठ नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांच्या मुस्लिम आरक्षणाच्या मागणीवर जोरदार हल्ला चढवताना मुस्लिमांना निर्लज्ज म्हटलं आहे. ...

...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी - Marathi News | Asaduddin Owaisi demands reservation for Muslims | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :...तर मग मुस्लिमांनाही आरक्षण द्या, असदुद्दीन ओवेसी यांची मागणी

'काँग्रेस पाटीदारांना आरक्षण देण्यासाठी तयार झाली आहे. पण मुस्लिमांना नाही जे सामाजिक आणि शिक्षणाच्या बाबतीत अद्यापही मागासलेले आहेत', असं एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी बोलले आहेत. ...

'लाल किल्लाही देशद्रोहींनी बांधला आहे, मग मोदी त्यावरुन तिरंगा फडकवायचं बंद करणार का ?' - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | 'Red Fort is built by the countrymen, then will Modi stop climbing the tricolor?' - Asaduddin Owaisi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लाल किल्लाही देशद्रोहींनी बांधला आहे, मग मोदी त्यावरुन तिरंगा फडकवायचं बंद करणार का ?' - असदुद्दीन ओवेसी

लाल किल्लादेखील देश्द्रोहींनी बांधला आहे, मग पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावरुन तिरंगा फडकावणं बंद करणार का ? असा सवाल एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी विचारला आहे. ...